महिलांच्या सुरक्षितेसाठी ICE सॉफ्टवेअर
ICE हे सॉफ्टवेअर महिलांनी जास्तीत जास्त डाऊनलोड कराव, यासठी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला खरा, मात्र हे सॉफ्टवेअर किती महिलांनी डाऊनलोड केलंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं नसल्याचं सांगितलंय खुद्द मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी.त्यामुळे मुंबई पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी खरंच संवेदनशील आहेत का, असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
Mar 17, 2013, 03:04 PM ISTपोलीस व्हॅन अपघातातील तरूणीचा मृत्यू
मुंबईतल्या विलेपार्लेत पोलिसांच्या व्हॅननं दिलेल्या धडकेत एका बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. अवनी देसाई असं मृत तरुणीचं नाव आहे.
Dec 31, 2012, 10:56 AM ISTपोलीस व्हीआयपींच्या दिमतीला... सामान्यांना विचारतंय कोण?
सामान्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत पोलीस आहेत की नाहीत, अशी स्थिती आहे. परंतू सामान्यांसाठी पोलीस नाहीत हे वास्तवच असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.
Dec 21, 2012, 10:57 PM ISTमुंबईतील हिंसाचार पूर्वनियोजित - पोलीस
मुंबईत ११ ऑगस्ट रोजी करण्यात आलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, असं आता पोलिसांनी म्हटलं आहे. हिंसाचाराचे हे षड्यंत्र कसे रचले गेले, याची माहिती पोलीस काढत आहेत.
Aug 24, 2012, 09:09 AM ISTदहशतवाद्यांशी वाटाघाटी करायला विशेष पथक
दहशतवाद्यांशी वाटाघाटी करण्यासाठी विशेष पथक मुंबई पोलिसांनी स्थापन केलंय. देशातलं अशा प्रकारचं हे पहिलं पथक असणार आहे. हॉस्टेज निगोशिएशन पथक असं या पथकाचं नामकरण करण्यात आलंय. दहशतवाद्यांशी संवाद साधण्याचं काम हे पथक करणार आहे.
Aug 16, 2012, 09:56 AM IST...अन् आमच्या मुंबई पोलिसांनी मार खाल्ला
सीएसटीवर झालेल्या दंगलीत खऱ्या अर्थाने बळी पडले ते पोलीस आणि पत्रकार. पोलीस, महिला पोलीस शिपाई यांना मारहाण करण्यात आली.
Aug 14, 2012, 12:02 PM ISTअखेर बंगल्यानं उलगडलं रहस्य...
अभिनेत्री लैला खानच्या हत्येचं गूढ आता उकललं आहे. काल तिच्या इगतपुरीच्या बंगल्याच्या परिसरात सहा सांगाडे सापडल्यानंतर आता तिच्या बंगल्यात चाकू आणि लोखंडी रॉड सापडलेत. याच हत्यारांनी लैला आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या या हत्यारांनी निर्घृणपणे करण्यात आल्याचं समोर येतंय.
Jul 11, 2012, 02:23 PM IST'गोल्डस्मिथ'वर पोलिसांचा फिल्मी छापा...
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं काल रात्री उशीरा चेंबूरच्या गोल्डस्मिथ बारवर छापा टाकला. यावेळी सहा बारबालांना ताब्यात घेण्यात आलंय.
Jul 11, 2012, 12:07 PM ISTपरवेझ टाक आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात
अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणाताला प्रमुख आरोपी परवेझ टाकला काल रात्री मुंबईत आणण्यात आलं. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्येचा परवेझवर आरोप आहे. हत्येचा कबुलीजबाबही परवेझ टाकनं काश्मिर पोलिसांना दिला होता.
Jul 9, 2012, 10:52 AM ISTशाहरूखची चौकशी करणार - पोलीस
वानखेडेवरील शाहरुख प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शाहरुख खाननं ज्या मुलीला शिवीगाळ केली आणि मारहाण केलेल्या वॉचमनचा जबाब नोंदवून घेणार असल्याचं पोलीस सहआयुक्त इकबाल शेख यांनी म्हटल आहे.
May 17, 2012, 03:19 PM ISTहुश्श... झालं एकदाचं 31st...
मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सतर्क होते. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
Jan 1, 2012, 04:10 PM ISTमसाज सेंटर की वेश्या व्यवसाय?
मुंबईत दिवसेंदिवस स्पा आणि मसाज सेंटर वाढत आहे. त्याचसोबत या मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू असल्याचे मुंबईच्या समाज सेवा शाखेला समजल्यावर त्यांनी अश्या स्पा सेंटरवर छापा सत्र सुरू केलं आहे.
Dec 10, 2011, 06:11 AM ISTबॉम्बशोधक पथकात पोलिसांची वानवा
मुंबईत कुठं बॉम्बसदृश वस्तू असेल, वा बॉम्बचा निनावी फोन आला, तर बॉम्बशोधक पथक तातडीनं तिथं पोहोचेलचं याची कुठलीही शाश्वती देता येणार नाही.. कारण सध्या बॉम्बशोधक विभागात केवळ तीनच पोलीस अधिकारी कार्यरत आहेत.
Dec 1, 2011, 04:45 AM ISTमुंबई पूर्ण सुरक्षित नाही - पोलीस आयुक्त
मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलयं. मुंबई पोलिसांनी याची कबुली दिली आहे.
Nov 27, 2011, 07:10 AM ISTतोतया पोलीस पोलिसांच्या जाळ्यात
मुंबईत तोतया पोलिसांपासून गंडवल्या जाण्याचा घटनेत दिवसंदिवस वाढ होतं आहे. डी.एन.नगर परिसरात शुक्रावारी आणखीन एका वरिष्ठ नागरिकाला तोतया पोलीसांनी लुटलं. पण डी.एन. नगर पोलीसांचा सतर्कतेमुळे एका तोतया पोलीसाला अटक करण्यात यश आलं.
Nov 11, 2011, 05:45 PM IST