45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार; मुंबई मेट्रोच्या खाली महापालिका बांधणार उड्डाणपुल
Andheri New Flyover: जुहू सर्कलमधील वाहतुककोंडी फुटणार असल्याची शक्यता आहे. लवकरच महापालिका नवा उड्डाणपुल बांधणार आहे.
Oct 17, 2023, 11:34 AM ISTमुंबईत वायु प्रदूषण वाढले, श्वास घ्यायला त्रास; 'या' भागात सर्वाधिक खराब गुणवत्तेची हवा
Mumbai Air Pollution : मुंबईतील बहुतांश भागात कन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत, याचा येथील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लहान मुले, वयोवृद्ध, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे
Oct 16, 2023, 09:52 AM ISTमुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच...
Mumbai News Today: मुंबईतील शाळेत एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Oct 12, 2023, 12:04 PM ISTमुंबईत गोरेगावातील अग्नितांडवात आठ जणांचा मृत्यू, 51 जण जखमी... मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मुंबईत गोरेगावामध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. यात आठ जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले. यातल्या सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार आणि राजय सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाखांची मदत जाहीर करण्यत आली आहे.
Oct 6, 2023, 01:29 PM ISTमुंबईतील गोरेगावात इमारतीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू
Mumbai News : मुंबईत गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ इमारतीमध्ये आग लागली आणि एकच गोंधळ माजला. आगीचं स्वरुप पाहता परिसरातही भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
Oct 6, 2023, 06:53 AM IST
Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द
Mumbai News : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची एकच धूम पहायला मिळत आहे. अशा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकजण शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत.
Sep 23, 2023, 07:24 AM IST
किंमत 52,000,000,000 रुपये! मुंबईत जमिनीचा सर्वात मोठा व्यवहार; पाहा नेमका कसा झाला सौदा
Mumbai News : मुंबई... मायानगरी, स्वप्ननगरी अशी ओळख असणाऱ्या या शहरामध्ये घर घेणं किंवा भूखंड खरेदी करणं हे स्वप्न अनेकांनीच पाहिलं असेल पण, शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण आकडेवारी पाहता बऱ्याचजणांनी या स्वप्नाला दुरून नमस्कार केला आहे.
Sep 14, 2023, 10:44 AM IST
बाबोsss; IIT Bombay ला 160 कोटी रुपयांची निनावी देणगी, पाहणारेही अवाक्
Mumbai News : एरव्ही देवाच्या नावानं ठराविक रक्कम दाम करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. पण, आता मात्र थेट आयआयटी मुंबईलाट कोट्यवधींची देणगी देण्यात आली आहे. तीसुद्धा निनावी.
Aug 25, 2023, 09:13 AM IST
VIDEO : मुंबईतील प्रसिद्ध पबमध्ये बाऊन्सर आणि कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, लिफ्टमध्ये घुसून ग्राहकला मारहाण
Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध पबमध्ये एका ग्राहकाला तुफान मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बाऊन्सर लिफ्टमध्ये घुसून मारहाण करण्यात आली. कारण की...
Jun 26, 2023, 10:50 AM ISTमुंबईत आज 'या' भागांमध्ये पाणीकपात, कोणकोणत्या भागात येणार नाही पाणी?
Mumbai Water Cut News : होळी झाल्यानंतर गरमीमुळे अंगाची लाही लाही होतं आहे. अशातच मुंबईकरांना आजपासून दोन दिवस पाणीसंकट सहन करावं लागणार आहे. कुठल्या परिसारात पाणी नसणार आहे ते जाणून घ्या.
Mar 9, 2023, 08:34 AM ISTMumbai News : उद्या मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीकपात; पुढील दोन दिवस हीच परिस्थिती
Mumbai News : उन्हाच्या झळा आतापासूनच लागण्यास सुरुवात झाली असून, आता पाणीपुरवठ्यावरही याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळं ही बातमी मुंबईकरांच्या जीवाला घोर लावणारी
Mar 8, 2023, 07:06 AM IST
Mhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL
Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे.
Feb 13, 2023, 12:43 PM ISTMumbai Water Supply : मुंबईकरांनो...पाणी जपून वापरा, 'या' तारखांना पाणीपुरवठा राहणार बंद!
Mumbai water supply shut down: जानेवारीच्या अखेरीस रोजी सकाळी 10 पर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रात काही तातडीची कामे हाती घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आलंय.
Feb 6, 2023, 09:30 PM ISTMumbai University: आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुंबई विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कारण आलं समोर!
Mumbai University : स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे.
Feb 2, 2023, 06:49 PM ISTMumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST