मुंबईत आज 'या' भागांमध्ये पाणीकपात, कोणकोणत्या भागात येणार नाही पाणी?
Mumbai Water Cut News : होळी झाल्यानंतर गरमीमुळे अंगाची लाही लाही होतं आहे. अशातच मुंबईकरांना आजपासून दोन दिवस पाणीसंकट सहन करावं लागणार आहे. कुठल्या परिसारात पाणी नसणार आहे ते जाणून घ्या.
Mar 9, 2023, 08:34 AM ISTMumbai News : उद्या मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीकपात; पुढील दोन दिवस हीच परिस्थिती
Mumbai News : उन्हाच्या झळा आतापासूनच लागण्यास सुरुवात झाली असून, आता पाणीपुरवठ्यावरही याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळं ही बातमी मुंबईकरांच्या जीवाला घोर लावणारी
Mar 8, 2023, 07:06 AM IST
Mhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL
Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे.
Feb 13, 2023, 12:43 PM ISTMumbai Water Supply : मुंबईकरांनो...पाणी जपून वापरा, 'या' तारखांना पाणीपुरवठा राहणार बंद!
Mumbai water supply shut down: जानेवारीच्या अखेरीस रोजी सकाळी 10 पर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रात काही तातडीची कामे हाती घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आलंय.
Feb 6, 2023, 09:30 PM ISTMumbai University: आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुंबई विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कारण आलं समोर!
Mumbai University : स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे.
Feb 2, 2023, 06:49 PM ISTMumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST
Mhada Lottery 2023 : मुंबईत असणार हक्काचं घर; म्हाडाकडून शे- दोनशे नव्हे तब्बल 8000 घरांची सोडत
Mhada Lottery 2023 : तुम्हीही स्वत:च्या घरासाठी पैशांची जुळवाजुळव करताय का? ही सोडत तुमच्यासाठीच. पाहा म्हाडाच्या नव्या प्रकल्पांमधील इमारती आणि नव्या घरांमध्ये काय सुविधा असतील...
Jan 21, 2023, 07:44 AM ISTMhada lottery 2023 : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो
MHADA Lottery Mumbai 2023 : सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको नवं नवीन योजना आणत असतात. पण या म्हाडा आणि सिडकोचे फार्म भरणं अनेकांना डोक्याला ताप वाटतो. पहिल्यांदाच अर्ज भरताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.
Jan 20, 2023, 11:36 AM ISTMumbai Air Quality: मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे
Mumbai Weather : मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणे आणि मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या दोन्ही शहरात श्वास घेणे कठीण झालं आहे.
Jan 9, 2023, 08:54 AM IST
Maharastra Politics: पवार म्हणतात जमिनीवर पाय ठेवा, फडणवीस म्हणतात हवेत कोण आहे? तर राज ठाकरेंचा वेगळाच सूर
एकमेकांचे हमसफर बनले. तर, एकत्र प्रवास करण्याआधी पवार-फडणवीस यांच्यातर कलगीतुरा रंगला होता. तर, राज ठाकरेआणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
Jan 8, 2023, 08:08 PM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करायचीये? पाहून घ्या नवी उत्पन्नमर्यादा
Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून नवी उत्पन्नमर्यादा लागू. नोंदणी करायच्या आधी पाहून घ्या तुम्ही कोणत्या गटातून अर्ज करण्यासाठी पात्र आहात आणि काय आहेत आवश्यक कागदपत्र
Jan 5, 2023, 08:00 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाकडून अखेर शुभारंभ; आज हक्काच्या घरासाठी उचला पहिलं पाऊल
Mhada Lottery 2023 : हाच तो दिवस! गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्हीही हक्काचं घर खरेदी करण्याच्या प्रयत्नांत आहात का? आज अखेर तो दिवस उजाडलाय....
Jan 5, 2023, 07:04 AM ISTCyber Crime : रेल्वेत Confirm सीट मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही करताय का ही चूक? खातं रिकामं होईल
Indian railway : एका 34 वर्षीय महिलेने ट्विटरवर रेल्वे तिकिटांबाबतची तक्रार IRCTC ला टॅग केले. त्यानंतर त्यांच्या खात्यानंतर तब्बल 64,000 रुपये गायब झाले.
Jan 4, 2023, 11:29 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका
Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार...
Jan 3, 2023, 07:55 AM ISTMumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022).
Dec 30, 2022, 09:25 AM IST