मुंबई-लातूर एक्स्प्रेसला प्रश्न सोडविण्याचे नव्या रेल्वेमंत्र्याचे आश्वासन
मुंबई-लातूर एक्स्प्रेसचे काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यामुळे लातूरकरांनी या विस्तारीकरणाचा तीव्र विरोध करीत वेगवेगळी आंदोलनं केली होती. पुन्हा या गाडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान नव्या रेल्वेमंत्र्यांनी लातूरकरांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलेय.
Sep 12, 2017, 09:26 PM ISTमुंबई-लातूर एक्स्प्रेस वाद, भाजप खासदारावर बाका प्रसंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:22 PM ISTमुंबई-लातूर एक्स्प्रेस वाद, भाजप खासदारावर बाका प्रसंग
मुंबई-लातूर एक्स्प्रेसचा कर्नाटकातील बिदरपर्यंतच्या विस्तार रद्द होणार नसल्याचे समजल्यानंतर लातूरमधील वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे. त्याचा प्रत्यय बिदरचे भाजप खासदार भगवंत खुब्बा यांना आला.
May 9, 2017, 10:16 AM ISTमुंबई-लातूर एक्स्प्रेस आता बिदरपर्यंत धावणार, नवा वाद
मुंबई-लातूर एक्स्प्रेस आता बिदरपर्यंत धावणार असल्यामुळे लातूरकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर उदगीरकर आनंदात आहेत.
Apr 28, 2017, 07:44 PM IST