विमानतळ उडवण्याची धमकी; टॉयलेटमध्ये 'इसिस'चा संदेश
मुंबईतल्या 'डोमॅस्टिक एअरपोर्ट'ला धमकीचा इशारा मिळालाय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना 'इसिस' या दहशतवादी संघटनेच्या नावे हा इशारा दिला गेलाय.
Jan 16, 2015, 10:03 AM IST१० जानेवारीला टर्मिनल २ उडवणार, इसिसच्या धमकीची टॉयलेटमध्ये नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 12:09 PM ISTअबब... २०४ किलो तस्करीचे सोनं केलं जप्त
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात सोन्याच्या तस्करीत लक्षणीय वाढ झालीये. सोन्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्स वाढीमुळे ही तस्करी वाढल्या़चं बोलंल जातय.
Feb 18, 2014, 06:34 PM ISTमुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती - पंतप्रधान
मुंबई विमानतळ जागतिक दर्जाची कार्यपद्धती आहे, असे प्रतिपाद पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. मुंबईतल्या एअरपोर्ट टर्मिनल टूचं उदघाटन मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात पार पडलं. यावेळी ते बोलत होते.
Jan 10, 2014, 11:00 PM ISTमुंबईचे महापौर झाले नाराज....
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-२ टर्मिनलच्या उदघाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत आपला नामोल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारं पत्र महापौर सुनील प्रभू यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग तसंच राज्यपालांना पत्र पाठवलंय.
Jan 10, 2014, 10:55 AM IST<B>`सृष्टी राणा`चा हिरेजडीत मुकूट जप्त! </b>
दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३’च्या मुकूटानं सन्मानित करण्यात आलेली भारताची सृष्टी राणा हिचा हिरेजडीत मुकूट सीमा शुल्क न चुकवल्यानं जप्त करण्यात आलेत.
Nov 6, 2013, 12:08 PM ISTभरत मुंबईत आला परत
इटलीच्या समुद्रात गेल्या शुक्रवारी बुडालेल्या 'कोस्टा कॉंकॉर्डिया' या आलिशान जहाजावर मृत्यूला हुलकावणी देऊन बचावलेले २०१ भारतीय नागरिक मायदेशी परतू लागले आहेत. या क्रुझवर 'बार टेंडर' म्हणून काम करणारे कळवा येथील भरत पैठणकर १६ सहकाऱ्यांसह मुंबई विमानतळावर दाखल झाले.
Jan 20, 2012, 12:38 PM ISTमुंबईत पाच कोटींचे हिरे जप्त
मुंबई विमानतळावर बेल्जियमहून आयात झालेले पाच कोटी ७० लाख रुपयांचे हिरे जप्त करण्यात आले आहेत.
Dec 10, 2011, 12:40 PM IST