मुकुल संगमा

काँग्रेसला मोठा झटका, मेघालयमध्ये एनपीपीसोबत भाजप सरकार स्थापन करणार

मेघालय विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कुणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मेघालयमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

Mar 4, 2018, 09:21 PM IST

.... आणि मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मतदारसंघात मिळवला विजय

मेघालयचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार मुकुल संगमा यांनी दोन्ही विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Mar 3, 2018, 03:57 PM IST