मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.  

Dec 11, 2019, 05:31 PM IST

जीएसटीचे १५ हजार कोटी रुपये द्या; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

वस्तू व सेवा कर (GST) मोबदला आणि कर परताव्याची एकूण १५ हजार ५५८ कोटी रुपयांची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Dec 11, 2019, 04:06 PM IST

राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन नाही : मुख्यमंत्री ठाकरे

नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत आहे.  

Dec 10, 2019, 03:49 PM IST

शिवसेनेची १० रुपयांच्या थाळीसाठी तयारी सुरु

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते.

Dec 10, 2019, 12:16 PM IST
Mumbai CM Uddhav Thackeray On 10 Rs Thali PT1M14S

मुंबई । १० रुपयांत थाळी उपलब्ध करुन देण्यासाठी हालचाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केली आहे. महापालिका तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या उपाहारगृहात १० रुपयांची जेवणाची थाळी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केलाय.

Dec 10, 2019, 11:45 AM IST
CM Uddhav Thackeray will take decision on cabinet sharing PT2M13S

बारामती | खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील -अजित पवार

बारामती | खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील -अजित पवार

Dec 9, 2019, 12:10 PM IST

खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील -अजित पवार

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार

Dec 9, 2019, 12:07 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली शिवसेना खासदारांची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची उद्या बैठक बोलवली आहे.  

Dec 7, 2019, 04:28 PM IST

पंतप्रधानांच्या दौऱ्यात ठाकरे-फडणवीसांमध्ये नेमकी कसली चर्चा?

पोलीस महासंचालकांच्या ३ दिवसांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले आहेत.

Dec 7, 2019, 08:12 AM IST

शिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही, खाते वाटपात चढाओढ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गृहमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.  

Dec 6, 2019, 11:26 PM IST

डॉ. आंबेडकरांचे स्मारक जगाला प्रेरणा देणारे असेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इंदू मिलच्या जागेवर  उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला प्रेरणा देणार असेल.  

Dec 6, 2019, 06:42 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लवकरच चैत्यभूमीवर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसैनिकांची मांदियाळी आहे. राजकीय नेतेमंडळीही आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. 

Dec 6, 2019, 07:39 AM IST
CM Uddhav Thackeray To Meet PM Narendra Modi PT1M38S

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची होणार भेट

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची होणार भेट

Dec 6, 2019, 12:25 AM IST
UddhavThackeray Style Statment After Becoming Maharashtra CM PT1M58S

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नवी स्टाईल, कॉमन मॅन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नवी स्टाईल, कॉमन मॅन

Dec 5, 2019, 11:10 PM IST

मुंबईचा २०३० पर्यंत सर्वांगीण विकासाबरोबर परवडणारी घरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई २०३० दृष्टिक्षेप यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर.

Dec 5, 2019, 08:55 PM IST