मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यातील कोरोना नियंत्रणासाठी अशी यंत्रणा काम करणार, मुख्यमंत्री देणार भेट

 पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. 

Jul 29, 2020, 08:48 AM IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या भूमिकेला चंद्रकांत पाटील यांचा छेद देण्याचा प्रयत्न

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोमवारी स्वबळाचा नारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रदेश भाजपमध्ये खळबळ माजली आहे.  

Jul 28, 2020, 03:00 PM IST

राज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

राज्यात प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली आहे.  

Jul 28, 2020, 07:55 AM IST

मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंना पाठिंबा दिल्याने काँग्रेस आमदार नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना मुलाखत दिली

Jul 26, 2020, 06:53 PM IST

'मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही', मनसेचा निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरुन मनसेने निशाणा साधला आहे. 

Jul 26, 2020, 04:21 PM IST

'महाविकासआघाडी सरकार अंतर्गत लाथाळ्यांमुळे कोसळेल'

हिंमत असेल, तर सरकार पाडा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.

Jul 25, 2020, 11:06 PM IST

'पुण्याकडे दुर्लक्ष करुन मुख्यमंत्र्यांचा अजितदादांना अपयशी दाखवण्याचा प्रयत्न?'

 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हे वाटून घेतले आहेत का?

Jul 25, 2020, 07:29 PM IST

'सरकारला संताजी-धनाजीसारखे फडणवीस दिसतात', भाजपचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

भाजपचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Jul 25, 2020, 04:07 PM IST
Nagpur,Akashwani Chowk People Good Response To Janata Curfew PT2M16S

नागपूर । कोरोनाचे संकट, दोन दिवसांचा जनता कर्फ्यू

Nagpur,Akashwani Chowk People Good Response To Janata Curfew

Jul 25, 2020, 03:45 PM IST
Aurangabad Sharad Pawar And Health Minister Rajesh Tope Press Conference 28Th July 2020 PT11M41S

औरंगाबाद । मुख्यमंत्र्यांनी सगळीकडे जाण्याची गरज नाही - शरद पवार

Aurangabad Sharad Pawar And Health Minister Rajesh Tope Press Conference 28Th July 2020

Jul 25, 2020, 03:35 PM IST

'मातोश्री'च्या दारी पुन्हा कोरोनाचा शिरकाव, रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला संसर्ग

कोविड-१९चा प्रादुर्भाव जरी मुंबई शहरात आटोक्यात येत असला तरी रुग्ण अद्याप सापडत आहेत. त्यामुळे चिंता कायम आहे.  

Jul 25, 2020, 03:06 PM IST