मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा आरक्षण : 'काही गोष्टी ठरवल्या, पर्यायावर नंतर बोलू', सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं विधान

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली.

Sep 16, 2020, 09:41 PM IST

मराठा आरक्षण : मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक  बोलवली आहे. 

Sep 16, 2020, 07:13 AM IST

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

१५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे. 

 

Sep 13, 2020, 02:00 PM IST

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक, पुढच्या रणनितीवर चर्चा

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती.

Sep 10, 2020, 09:32 PM IST

मराठा आरक्षणाला स्थगिती : मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक

मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना २०२० - २१ या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. 

Sep 10, 2020, 03:28 PM IST

कंगना विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

विक्रोळी कोर्टातही अब्रुनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

 

Sep 10, 2020, 02:07 PM IST

आदेशानंतरही कंगनाविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज

कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. 

Sep 9, 2020, 04:34 PM IST

'पंतप्रधानांना जाब विचारण्याची हिंमत आहे का?' मुख्यमंत्र्यांचा भाजपवर प्रहार

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

Sep 8, 2020, 10:20 PM IST

अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

 अर्णब गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.  

Sep 8, 2020, 07:49 PM IST

अर्थचक्र सुरू राहण्यासाठी अनेक गोष्टी सुरू केल्या - उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढच्या महामारीला सज्ज राहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल शांततेने टाकले पाहिजे, असे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Sep 8, 2020, 06:25 PM IST

उद्धव ठाकरे, शरद पवारांना धमक्यांचे फोन, फडणवीस म्हणतात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

Sep 7, 2020, 08:46 PM IST

प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्र्यांचे भाजपला चिमटे

मुख्यमंत्र्यांची माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांना श्रद्धांजली

Sep 7, 2020, 12:56 PM IST

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

अनेक वर्ष रखडलेल्या बीडीडी चाळींच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रश्नी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. 

Sep 5, 2020, 10:10 AM IST

पुण्याच्या लॉकडाऊनवरुन संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

पुण्यातल्या लॉकडाऊनवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचं नाव न घेता टोला हाणला आहे.

Sep 3, 2020, 11:10 PM IST

'महाविकासआघाडी'कडून पोलीस दलात मोठे बदल, अधिकाऱ्यांच्या बदल्या

आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने प्रथमच पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. 

Sep 2, 2020, 10:10 PM IST