नारायण राणे मंत्रीपदासाठी पुन्हा दिल्ली दरबारी?
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नेते नारायण राणे हे सध्या नवी दिल्लीत आहेत. दिल्लीत भाजपची मुख्यमंरी परिषद सुरू आहे.
Feb 28, 2018, 05:40 PM ISTमुख्यमंत्री फडणवीसांचा लोकल प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी चक्क लोकल ट्रेननं प्रवास केला.
Feb 27, 2018, 04:23 PM ISTअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठीच्या मुद्यावर विरोधकांकडून सरकारची कोंडी
राज्यपालांच्या इंग्रजीतील अभिभाषणाचा मराठीतील अनुवाद इअर फोनवर ऐकण्यासाठी उपलब्ध केला नसल्याने विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी गोंधळ घालत अभिभाषणावरच बहिष्कार टाकला.
Feb 26, 2018, 01:31 PM ISTव्हिडिओ: 'अमृतां'च्या तालावर थिरकले 'देवेंद्र'
नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चच्या माध्यमातून नदिचे गाणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. हे गाणे ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) प्रकारातले असून, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत हलकासा ठेका धरल्याचे पहायला मिळते.
Feb 26, 2018, 10:56 AM ISTगोव्याच्या विधिमंडळात पर्रिकर सादर करतायत अर्थसंकल्प
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर थोडयाच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 22, 2018, 04:14 PM ISTमॅग्नेटिक महाराष्ट्रमधून राज्याला काय मिळालं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:09 PM IST'नाणार वासियांसी बोलून मगच सामंजस्य करार करणार'
'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त नाणार प्रकल्पावरही भाष्य करत नाणार वासियांना दिलासा दिलाय.
Feb 20, 2018, 08:48 PM ISTमॅग्नेटिक महाराष्ट्रमधून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटींची गुंतवणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 07:20 PM ISTकॅनडाच्या पंतप्रधानांच्या भेटीला मुख्यमंत्री-आदित्य ठाकरे एकत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 05:18 PM ISTअकोला | मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली मोर्णा नदीची दखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 03:48 PM ISTशिवजयंती: विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवर उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं प्रमुख कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीती शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.
Feb 19, 2018, 11:18 AM ISTमहाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी कसं आहे वातावरण, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि रतन टाटांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 10:18 AM ISTनवी मुंबई विमानतळाचं भूमीपूजन, मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींचं भाषण
Feb 18, 2018, 06:25 PM ISTबडोद्यात रंगलाय सारस्वतांचा मेेळा, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
बडोद्यात रंगलाय सारस्वतांचा मेेळा, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Feb 16, 2018, 09:39 PM ISTमुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा
राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली
Feb 15, 2018, 10:38 PM IST