मुख्यमंत्री

Aurangabad MP Imtiyaj Jalil On CM Uddhav Thackeray PT1M25S

मुख्यमंत्री एका पक्षाचा नसतो - इम्तियाज जलील

मुख्यमंत्री एका पक्षाचा नसतो - इम्तियाज जलील

Sep 10, 2020, 02:25 PM IST

कंगनावरुन नारायण राणे यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

'कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं'

Sep 9, 2020, 06:23 PM IST

राज्य इगोसाठी नव्हे तर जनतेसाठी चालवायचे असते, फडणवीसांचा ठाकरेंना टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरेच्या मुद्द्यावरुन टोला लगावला आहे.

Sep 8, 2020, 03:51 PM IST

मुख्यमंत्र्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुखांनाही फोनवरुन धमकी

धमकीचा फोन भारताबाहेरून आल्याची माहिती

Sep 7, 2020, 03:05 PM IST

अभिनेत्री कंगना रनौतला पोलीस संरक्षण, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

सुशांत प्रकरणावरुन अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरू आहे. 

Sep 7, 2020, 09:09 AM IST

'आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु'

मातोश्रीची वीटही हलू देणार नाही...

Sep 6, 2020, 06:35 PM IST

कल्याण डोंबिवलीतून मुख्यमंत्र्यांना हजारो पत्र; वीजवितरण कार्यालय समोर भाजपचं ठिय्या आंदोलन

लॉकडाऊनच्या काळात नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना राज्यात अनेकांना मोठ्या रक्कमेची बिलं आल्याने अनेकांना शॉक बसला आहे. 

Sep 4, 2020, 10:56 PM IST

नागपूर पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर

पुरामुळे अनेक घरांची मोठी पडझड, नुकसान झालं असून अनेक झोपड्या नष्ट झाल्या आहेत. 

Sep 4, 2020, 09:21 PM IST

आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड होणार नाही

मेट्रोची कारशेड आता आरेमध्ये होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Sep 2, 2020, 08:23 PM IST

मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्याची फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना चाचण्या कमी होत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Sep 2, 2020, 10:50 AM IST

'उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं पॅकेज थट्टा करणारं'

'उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं पहिलंच पॅकेज हे थट्टा करणारं'

Aug 28, 2020, 04:44 PM IST

नवी डोकेदुखी : NEET च्या विद्यार्थ्यांना घराजवळील नाही

पाहा कोणी उपस्थित केला मुद्दा ....

Aug 27, 2020, 09:17 AM IST

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा; रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरू करावीत अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Aug 25, 2020, 03:54 PM IST