मुख्यमंत्री

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कोरोनाची लागण

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Aug 24, 2020, 09:49 PM IST

मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस- मुख्यमंत्री

मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.  

Aug 23, 2020, 05:56 PM IST
Mumbai CM Uddhav Thackeray Hoist National Flag At Varsha Bunglow On 74th Independence Day PT3M5S

मुंबई | मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई | मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Aug 15, 2020, 03:40 PM IST

‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे'

राष्ट्रपती पदक, शौर्य, प्रशंसनीय सेवा पदक जाहीर

 

Aug 14, 2020, 06:07 PM IST

राज्यातील जिम तात्काळ सुरु करा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात दारुची दुकानं सुरु असताना, जिम बंद ठेवल्या जातात ही बाब दुर्दैवी - फडणवीस

Aug 13, 2020, 10:34 PM IST

मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार - मुख्यमंत्री

  महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Aug 12, 2020, 08:04 AM IST

मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी, ६ काँग्रेस आमदारांचा राजीनामा

मणिपूरमध्ये एनडीए सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Aug 11, 2020, 09:34 AM IST

Google Classroom सुरु करणारं देशातील पहिलं राज्य माहितीये?

एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना... 

Aug 6, 2020, 06:40 PM IST

दूध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार - मुख्यमंत्री

दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय  घेण्यात आला

Aug 6, 2020, 10:53 AM IST

३७१ बेडची क्षमता असणाऱ्या कोविड आरोग्य केंद्रांचं लोकार्पण

विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना... 

Aug 3, 2020, 05:42 PM IST

राममंदिर भूमिपूजनासाठी सजली रामनगरी अयोध्या, मुख्यमंत्री योगींनी घेतला आढावा

राममंदिर भूमिपूजनाच्या आधी अयोध्या नगरी सजली

Aug 3, 2020, 04:27 PM IST

शिवसेनेनं करुन दाखवलं ! राम मंदिर निर्माणासाठी अशी केली वचनपूर्ती

शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी १ कोटी दिले

Aug 3, 2020, 09:48 AM IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह

कर्नाटकच्या मुख्यंत्र्यांना कोरोनाची लागण

Aug 3, 2020, 12:41 AM IST

मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक, मुख्य सचिवांची तातडीची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर होणार बैठक

Aug 2, 2020, 06:22 PM IST