मुलं वयात येताना कसा संवाद साधायचा

मुली वयात येताना पालक सजग असतात, पण मुलांचं काय?; मुलं वयात येताना बाबाने लेकासोबत हा संवाद साधलाच पाहिजे!

Puberty For Boys: मुलं वयात असताना त्यांच्याही शरिरात अनेक बदल होत असतात अशावेळी त्यांचाशी संवाद साधणं गरजेचं असतं, पालकांनी कसं संवाद साधावा, जाणून घ्या 

 

Aug 27, 2024, 01:12 PM IST