समलैंगिकांसाठी लैंगिक अधिकार हा मुलभूत अधिकार समजावा - सुप्रीम कोर्ट
समलैगिकांचे अधिकार जपले जावेत
Jul 11, 2018, 12:01 PM ISTगोपनियता मुलभूत अधिकार आहे का? यावर आज निकाल
गोपनियता म्हणजेच प्रायवसी मुलभूत अधिकार आहे की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. ३ आठवड्यांच्या सुनावणी नंतर २ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय राखून ठेवला होता. चीफ जस्टिस जे.एस खेहर यांच्या अध्यक्षतेत ९ न्यायाधिशांच्या बेंचने यावर सुनावणी केली होती.
Aug 24, 2017, 09:10 AM IST