मुलांचे संगोपन करताना आजी आजोबांची गरज

आजोबा-नातवाचं नातं म्हणजे दुधावरची साय... नारायण मूर्तींनी 4 महिन्यांच्या एकाग्रला दिले 240 कोटींचे गिफ्ट

Narayan Murthy Relationship : नारायण मूर्ती यांनी आपल्या 4 महिन्यांच्या मुलाला करोडपती केलं आहे. पण आजोबांकडून फक्त पैसाच नाही तर नातवांना मिळतात या गोष्टी, ज्यामुळे त्यांचं जीवन होतं अधिक सुखकर. 

Mar 19, 2024, 04:18 PM IST