आजोबा-नातवाचं नातं म्हणजे दुधावरची साय... नारायण मूर्तींनी 4 महिन्यांच्या एकाग्रला दिले 240 कोटींचे गिफ्ट
Narayan Murthy Relationship : नारायण मूर्ती यांनी आपल्या 4 महिन्यांच्या मुलाला करोडपती केलं आहे. पण आजोबांकडून फक्त पैसाच नाही तर नातवांना मिळतात या गोष्टी, ज्यामुळे त्यांचं जीवन होतं अधिक सुखकर.
Mar 19, 2024, 04:18 PM ISTब्रिटनचे पीएम ऋषि सुनक यांच्या एका गोष्टीने भारतीय पालकांचे डोळे उघडतील, मुलांसाठी फक्त प्रेम पुरेसं नाही
Parenting Tips : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पालकांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी असा सल्ला दिला आहे, जो कदाचित प्रत्येक भारतीयाला मान्य असेल. मुलांकरिता फक्त प्रेम पुरेसं नसतं. काही इतर गोष्टीही ठरतात खास.
Dec 11, 2023, 02:57 PM IST