मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची नावे

शिवजयंतीनिमित्त असं करा शिवरायांच स्मरण; मुलांना द्या शिवमय नावे

तिथीनुसार, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. अनेक शिवप्रेमी महाराजांना आपलं आराध्य मानतात. अशा शिवप्रेमींसाठी अतिशय युनिक तरीही शिवभक्तीने भारलेली खास नावे आणि अर्थ देखील. 

Mar 17, 2025, 10:59 AM IST

मुलांना द्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही नावं; आयुष्यभर मिळेल प्रेरणा

Chhatrapati Shivaji Maharajanchya Navavarun mulanchi Nave : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आराध्य दैवत..(Boy Names on Shivaji Maharaj) आपल्या मुलांना द्या महाराजांच्या नावावरून नावे..आयुष्यभर आचरणात आणतील महाराजांचे विचार 

Oct 29, 2023, 10:26 AM IST