मुलाचे नाव ठेवण्यासाठी नावे

मुलांची 'ही' नावे ठेवायला घाबरतात पालक, आयुष्यभर पश्चातापाची येईल वेळ

Baby Names And Meaning : पालक मुलांचं नाव ठेवताना खूप विचार करतात. अगदी सकारात्मक अर्थाची नावे, सुटसुटीत आणि सोपी नावे अशा मुद्यांचा नावे ठेवताना विचार केला जातो. मात्र अशी काही नावे आहेत ज्यांचा पालक कधीच विचार करत नाहीत. आपण आज अशी काही नावे पाहणार आहोत ज्या नावांचा अर्थ नकारात्मक आहे. ही नावे कधीच मुलांसाठी निवडत नाहीत. 

Mar 17, 2024, 11:30 AM IST