मुलायमसिंह यादव

यंदाच्या नवरात्रात अखिलेशला 'मुलायम' धक्का

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली समाजवादी पक्षातील यादवी इतक्यात थांबण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. कदाचीत समाजवाद्यांचे जहाज फुटीच्या खडकावर आदळूनच यादवी संपण्याची शक्यता वाढली आहे.

Sep 19, 2017, 08:17 PM IST

'म्हणून उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाला'

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या पराभवासाठी कुणीही जबाबदार नाही किंवा यामागे कुठलंही कारण नाही असं वक्तव्य मुलायमसिंह यादव यांनी केलं आहे.

Mar 12, 2017, 05:48 PM IST

'एक दिवसाचा पगार लोकसभेने नेपाळला द्यावा'

लोकसभेमधील सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार नेपाळसाठी द्यावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी आज केले.  नेपाळमध्ये घडलेल्या भीषण भूकंपाच्या घटनेसंदर्भात मुलायम सिंह यादव बोलत होते.

Apr 27, 2015, 08:19 PM IST

'लालू काँग्रेसचे तळवे चाटणारा नेता'

मुझफ्फरनगरच्या दंगलग्रस्त छावण्यांना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी दिलेली भेट चांगलीच गाजतेय. यावरून मुलायमसिंह यांना मात्र लालुप्रसाद यादव यांच्यावर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळालीय... आणि त्यांनी लागलीच ती अंमलातही आणली.

Jan 1, 2014, 05:02 PM IST

'खेडूत बायका आकर्षित नसतात म्हणून पडतात...'

‘आरक्षणाचा फायदा फक्त बड्या घरांतील मुली आणि महिलांनाच मिळू शकेल... लक्षात ठेवा... तुम्हाला ही संधी मिळणारच नाही... कारण आपल्या खेड्यांकडील बायका इतक्या आकर्षित नसतातच त्यामुळे त्या निवडणुकीत पडतात’

Nov 10, 2012, 08:35 AM IST