मुलींची नावे

मुलींसाठी 'द' अक्षरावरुन संस्कृतमधील युनिक नावे, अर्थ देखील आहे खास

Baby Girl Names on D Letter: मुलींसाठी नावे निवडणे हा पालकांसाठी खूप मोठा टास्क असतो. अशावेळी थोडं पारंपरिक आणि संस्कृतीशी जोडणाऱ्या नावांचा विचार करत असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा. 

Jul 31, 2024, 10:24 AM IST

आषाढ महिन्यात जन्मलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे

Marathi Unique Boy and Girl Names : आषाढ महिना म्हटलं की, ओढ लागते ती विठुरायाच्या दर्शनाची ओढ असते. भरपूर पाऊस घेऊन येणारा हा महिना खास असतो. या महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी अनोखी अशी नावे. 

Jul 11, 2024, 12:03 PM IST

झाशीच्या राणीचं खरं नाव काय? मुलींमध्ये हवे असतील शौर्यसमान गुण तर ठेवा 'ही' नावे

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नावांवरुन ठेवा मुलींना नावे. त्यांच्यात दिसतील सकारात्मक गुण. 

Jun 13, 2024, 01:44 PM IST

सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा घेऊन लेकीला द्या अतिशय अभ्यासपूर्व नावे, जाणून घ्या अर्थ

Indian Baby Girl Names meaning on Knowledge : सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया मुलींची नावे ज्यामध्ये दडला आहे ज्ञानाचा अर्थ. 

Mar 10, 2024, 09:15 AM IST

मुलींसाठी अतिशय शुभ आहेत सूर्याशी संबंधित नावे, कायम राहील गर्व

Baby Girls Names on Sun: मुलींचा जन्म सोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय खास असतो. अशावेळी लेकीला द्या  सूर्याशी संबंधीत ही खास नावे. 

Jan 16, 2024, 03:56 PM IST

श्रीकृष्णाच्या राधेची नावे, मुलींसाठी 'या' नावांचा विचार करा

Radha Names for baby girl in Marathi : भगवान कृष्णाच्या आवडत्या राधा राणीच्या अनेक नावांची यादी जाणून घ्या. तुम्हाला लहान मुलींच्या पारंपारिक नावांच्या यादीतील एक नाव देखील आवडेल.

Dec 22, 2023, 02:43 PM IST