मु्ंबई | मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक
मु्ंबई | मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक
Jan 18, 2020, 11:50 PM ISTनाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेची आघाडी, भाजप चौथ्या स्थानावर
विधानपरिषदच्या नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे अपक्षांने भाजपपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेय.
Jun 28, 2018, 06:02 PM ISTनारायण राणे यांची मुंबईतील मेळाव्यात तोफ धडाडणार
नारायण राणे यांची तोफ मुंबईत धडाडणार आहे. रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.
Jun 6, 2018, 09:20 PM ISTमुंबई | मुंबई विद्यापीठाच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मु्ंबई | मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
क्षयरोग दिनी मुंबईतील क्षयरोगाच्या परिस्थितीचा आढावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
इंद्राणीला ब्लॅकमेल करायची शीना, त्यामुळे गळा घोटून केली हत्या : रिपोर्ट
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. एका मीडियाचा रिपोर्टनुसार शीना बोरा आपली आई इंद्राणी मुखर्जी हिला ब्लॅकमेल करायची. त्यामुळे इंद्राणी नाराज होती. यातूनच तिने शीना हत्या गळा आवळून केली. रिपोर्टनुसार शीनाने बांद्रा येथे थ्री-बीएचके फ्लॅटची मागणी करत इंद्राणीला ब्लॅकमेल करीत होती.
Sep 13, 2015, 10:26 AM ISTअर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उसळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेमध्ये सादर करणार आहेत. त्यापूर्वीच शेअर बाजाराची सुरुवात आज सकाळी सकारात्मक झाली आहे.
Feb 28, 2015, 10:35 AM IST