चेन्नईऐवजी केरळमध्ये होणार मॅच? राजीव शुक्ला म्हणतात...
तामीळनाडूमध्ये सध्या कावेरीच्या पाण्याचा वाद सुरु आहे.
Apr 9, 2018, 05:30 PM ISTPHOTOS : धोनी-रैना-भज्जीच्या मुलींनी असं केलं चेन्नईला चिअर
आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे.
Apr 8, 2018, 08:58 PM ISTहॉकी खेळाडूनं मॅच सोडून बाळाला पाजलं दूध
मल्याळम मॅग्झिन गृहलक्ष्मीच्या कव्हर पेजवर अभिनेत्री गीलू जोसेफचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
Apr 2, 2018, 08:43 PM ISTआयपीएलमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात येणार डीआरएस
यंदाच्या आयपीएलमध्ये डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम वापरण्यात येणार आहे.
Mar 21, 2018, 10:15 PM ISTव्हिडिओ : भारताविरुद्ध मॅचमध्येही बांगलादेशी खेळाडूंचे गैरवर्तन
निधाहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताचा थरारक विजय झाला.
Mar 19, 2018, 02:47 PM ISTभारत-बांग्लादेशच्या मॅचमध्ये आला 'कोब्रा', खेळाडू झाले हैराण
कोलंबाच्या प्रेमदासा स्टेडियमध्ये खेळल्या जाणाऱ्या निदाहास ट्रॉफितील पाचव्या मॅचमध्ये भारताची टीम बांगलादेशला भिडली. यामध्ये बांगला देशचा पराभव झाला.
Mar 16, 2018, 11:37 AM ISTपहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार वर्ल्ड कप क्वालिफायर मॅच
२०१९ साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर मॅच या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये होणार आहेत.
Mar 2, 2018, 01:23 PM ISTVIDEO : टी 20 मध्ये रैनाची हटके कॅच, असा झाला योगायोग
दक्षिण आफ्रिके विरूद्ध खेळताना टी 20 मध्ये टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये बदल केले आहेत.
Feb 19, 2018, 04:42 PM ISTIND vs SA : दक्षिण आफ्रिकेने मॅच जिंकली पण विराट कोहलीने जिंकल मन
6 सामन्यांच्या वन डे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकला.
Feb 11, 2018, 01:40 PM IST12 वर्षात पहिल्यांदाच भारत - दक्षिण आफ्रिकेच्या वन डे मॅचमध्ये असं झालं
मुंबई - भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्यामध्ये वन डे सिरीज खेळली जात आहे,
Feb 1, 2018, 11:49 PM ISTअंबाती रायडू दोन मॅचसाठी निलंबित
हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडूवर दोन मॅचची बंदी घालण्यात आली आहे.
Jan 31, 2018, 04:45 PM ISTवर्ल्ड कपच्या प्रत्येक मॅचमध्ये भारताकडून पाकिस्तान पराभूत, अंडर १९चं रेकॉर्ड काय?
भारत आणि पाकिस्तानमध्ये मंगळवारी अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे.
Jan 29, 2018, 06:37 PM ISTदुसरी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विजयासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता आहे.
Jan 16, 2018, 07:36 PM ISTदक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया इतिहास बदलणार?
टीम इंडियाच्या आफ्रिकन चॅलेंजला केपटाऊन टेस्टनं सुरुवात होतेय. दक्षिण आफ्रिकेत भारतीय टीम गेल्या २५ वर्षात एकही टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्याचं मोठ आव्हान कोहली अँड कंपनीसमोर असेल. फाफ ड्यूप्लेसिसच्या तेज तर्रार बॉलर्सचा सामनाही टीम इंडियाच्या बॅट्समनना करावा लागेलं.
Jan 5, 2018, 11:05 AM ISTतर रोहित 'विराट' क्लबमध्ये पोहोचणार!
श्रीलंकेविरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यावर आता टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे.
Dec 20, 2017, 04:29 PM IST