नरेंद्र मोदींचा मेणाचा पुतळा लवकरच मादाम तुसाँमध्ये
नरेंद्र मोदींचा मेणाचा पुतळा लवकरच मादाम तुसाँमध्ये
Mar 17, 2016, 10:44 AM ISTशरद पवार, आशा भोसले यांचे मेणाचे पुतळे
Apr 16, 2015, 12:03 PM ISTशरद पवार, आशा भोसले झालेत मेणाचे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 09:41 AM IST'मादाम तुसा'मध्ये कतरिनाचाही मेणाचा पुतळा
अनेक भारतीय तरुणांच्या ह्रदयात स्थान मिळवलेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आता लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयात आपलं स्थान निश्चित केलंय. लंडनच्या मदाम तुसा म्यूझिअममध्ये कतरिनाचा मेणाचा पुतळा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलाय.
Mar 29, 2015, 12:04 AM ISTलुधियानात बराक ओबामांचा मेणाचा पुतळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2015, 08:55 AM ISTवॅक्स म्युझियममध्ये शिवशाहीर पुरंदरेंचा मेणाचा पुतळा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा मेणाचा पुतळा बनविण्याचे कार्य लोणावळा येथील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये पूर्ण करण्यात आलंय. लवकरच या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. लंडनच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम प्रमाणे केरळचे शिल्पकार सुनील कन्डल्लूर यांनी लोण्यावळ्यात सुनील्स सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम तयार केलंय.
Oct 18, 2012, 03:52 PM ISTआणखी एक माधुरी दीक्षित!
बॉलिवूडसकट सर्व मराठी मनांसाठी खूशखबर! बॉलिवूडची प्रख्यात ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित-नेने हिच्या मेणाच्या पुतळ्याचे अखेर बुधवारी लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये अनावरण झाले.
Mar 8, 2012, 04:19 PM ISTमाधुरीच्या पुतळ्याचं ७ मार्चला आनावरण
माधुरी दीक्षितच्या बहुचर्चित मेणाच्या पुतळ्याचे अनावरण ७ मार्च रोजी लंडनमधील मादाम तुसाँमध्ये होणार आहे. माधुरी दीक्षित हिने ट्विट करुन ही बातमी घोषित केली आहे. माधुरी दीक्षित काही दिवसांपूर्वीच डेनेव्हर सोडून पुन्हा मुंबईला स्थायिक झाली आहे.
Feb 7, 2012, 04:14 PM ISTरजनीकांतही 'मादाम तुसाँ'मध्ये?
सुपरस्टार रजनीकांत यांच्या मेणाचा पुतळा लवकरच जगप्रसिध्द 'मादाम तुसाँ' म्युझिअममध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे. एका ऑनलाईन कॅम्पेनद्वारे रजनीकांतचे फॅन्स मादाम तुसाँला याबाबत विनंती करणार आहेत.
Dec 13, 2011, 10:59 AM ISTअण्णा मेणाचे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आलाय
Nov 20, 2011, 12:36 PM IST