मॉडेलिंग

Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात...

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले आणि कोणतेही कोचिंग न लावता पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.

Feb 12, 2024, 01:46 PM IST

रॅम्पवर लाईट पडताच 'त्या' मॉडेलच्या ड्रेसमधून सर्व आरपार दिसलं, जगभरात फुटलं नव्या वादाला तोंड

Trending News : जाळीदार ड्रेसमुळं मॉडेल वादाच्या भोवऱ्यात. फॅशनच्या नावावर काहीही करून कसं चालेल? नेटकऱ्यांचा सवाल 

Jan 6, 2023, 03:29 PM IST

सावळ्या वर्णामुळे टोमणे ऐकलेली सौंदर्यवती बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज

वर्ण सावळा असल्यामुळे तिला विचित्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागत होता. 

 

Nov 7, 2019, 01:33 PM IST

घरफोड्या करुन मॉडेलिंग करणाऱ्या नेपाळी चोरास बेड्या

दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या नेपाळी घरफोड्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Oct 11, 2019, 05:53 PM IST

'या' परिसरात सुटकेसमध्ये आढळला मॉडेलचा मृतदेह, चार तासांत आरोपी गजाआड

 हातपाय बांधून आणि गळा आवळून तिचा मृतदेह बॅगमध्ये भरण्यात आला होता.

Oct 16, 2018, 12:50 PM IST

व्हिडिओ : शमीपासून दूर झालेल्या हसीनचा पुन्हा मॉडेलिंगमध्ये धुमाकूळ

आता हसीननं आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय

Jul 8, 2018, 01:11 PM IST

'सिनेमा' नाही 'मॉडेलिंग'मध्ये करायचयं श्रीदेवीच्या मुलीला करियर

श्रीदेवीच्या निधनाचा सर्वात जास्त धक्का बसला असेल तो तिच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूरला.

Mar 15, 2018, 07:57 AM IST

रॅम्पवर कॅटवॉक करताना मॉडेलचा मृत्यू

रॅम्पवर कॅटवॉक करताना एका १४ वर्षीय रशियन मॉडेलचा मृत्यू झाला आहे. व्लादा दझूबा असे या मॉडेलचे नाव आहे. अतिप्रमाणात रॅम्पवॉक केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.

Oct 28, 2017, 07:47 PM IST

... असं होतं १७ वर्षांच्या प्रियांका चोप्राचं पहिलंच फोटो शूट!

... असं होतं १७ वर्षांच्या प्रियांका चोप्राचं पहिलंच फोटो शूट!

Apr 15, 2016, 12:59 PM IST

रशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!

सायबेरियातील एका ट्रेनी वकिलानं रशियात ‘सर्वात लांब पाय असलेली महिला’ हा पुरस्कार जिंकला आहे. या महिलेच्या पायाची लांबी आहे तब्बल ४२ इंच. सुत्रांच्या महितीनुसार, रशियाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये १८ वर्षाच्या ‘अनासतासिया स्ट्राशेवस्काय’ला ‘मिस लाँगेस्ट’ म्हणून निवडण्यात आलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५२ महिला स्पर्धकांना मागं टाकत अनासतासियानं १६३३१२.३२ इतकी रोख रक्कम हा पुरस्कारही जिंकला. या स्पर्धेत ‘मिस लाँगेस्ट लेग्स’च्या व्यतिरिक्त मिस बिकनी, मिस स्पोर्ट, मिस स्माईल आणि मिस ब्लॉन्ड सारख्या स्पर्धा देखील होत्या.

Jan 8, 2014, 05:44 PM IST