मोदी सरकारचं मोठं पाऊल, वीज ग्राहकांना मिळणार हे 11 अधिकार
वीज ग्राहकांना सक्षम करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
Dec 22, 2020, 02:43 PM ISTपद्मावतच्या वादावर करणी सेनेने उचललं मोठं पाऊल
'पद्मावत' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने पद्मावत सिनेमाच्या बाजुने निकाल दिला नंतर आता करणी सनेने राष्ट्रपतींना याबाबत निवेदन पाठवलं आहे.
Jan 23, 2018, 03:11 PM ISTअमेरिकेने उत्तर कोरिया विरोधात उचललं मोठं पाऊल
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक कडू होत आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्यां दिल्या जात आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या व्यावसायिक भागीदारांना लक्ष्य करण्यासाठी एक आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
Sep 22, 2017, 01:18 PM ISTनोटबंदीनंतर सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
काळापैसा विरोधात सरकार पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरकार कागदावरील कपन्यांच्या विरोधात आता कारवाई करण्याची तयारी करत आहे. ज्या कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंगमध्ये अॅक्टीव्ह असल्याचा संशय आहे अशा कंपन्यांवर सरकारची पुढची नजर आहे. अशा कंपन्यांची संख्या जवळपास ६ ते ७ लाख असल्याचं संशय आहे.
Feb 28, 2017, 12:34 PM ISTपाकिस्तानच्या बाबतीत भारत उचलणार पहिल्यांदा मोठं पाऊल
जम्मू-कश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पाकिस्तानला मिळणाऱ्या मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) च्या दर्जाबाबत बैठक बोलावली आहे.
Sep 27, 2016, 01:24 PM IST