मोठा झटका

अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा झटका

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश हळूहळू आता जगासमोर होत आहे.

Dec 30, 2017, 01:25 PM IST

मुकुल रॉय यांचा राजीनामा, ममता बॅनर्जींना मोठा झटका

तृणमूल काँग्रेसचे खासदार मुकुल रॉय यांनी सोमवारी जाहीर केलं आहे की, ते दुर्गा पूजानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे. मुकुल रॉय सोबतच पक्षाचा देखील राजीनामा देणार आहे. त्यांनी पक्षाच्या वर्किंग कमेटीतूनही राजीनामा दिला आहे.

Sep 25, 2017, 12:50 PM IST

बाबा रामदेव यांच्या पंतजलीला मोठा झटका

आर्मीच्या कँटीन स्टोर्स डिपार्टमेंटने योग गुरु रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या पतंजली आवळा जूसच्या विक्रीवर बंदी आणली आहे. सीएसडींनी म्हटलं आहे की, हा निर्णय प्रोडक्टच्या लॅबरेटरी रिसर्च नंतर घेतला गेला.

Apr 24, 2017, 11:41 AM IST

एनएसजी सदस्यत्वासाठी जपानचा भारताला पाठिंबा, चीनला मोठा झटका

जपानने एनएसजीसाठी भारताला समर्थन देत चीनला मोठा धक्का दिला आहे. जपानने म्हटलं आहे की, अणू पुरवठादार गट एनएसजीमध्ये भारताची सदस्यता आणि उपस्थिती यामुळे अणू शक्तीचा अप्रसाराच मदत मिळेल.

Sep 5, 2016, 01:27 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विनला दुखापत झाली आहे.

Jul 4, 2016, 10:49 PM IST