मोफत वायफाय

पुणेकरांना शुक्रवारपासून मोफत वायफाय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 06:56 PM IST

१०० रुपयांत मिळणार दहा वर्षे मोफत वायफाय

ठाणे महापालिकेने पुढील १0 वर्षांसाठी शहरवासियांना मोफत वायफाय सेवा देण्याची योजना आखली आहे. 

Sep 1, 2017, 11:01 AM IST

कोकण रेल्वेच्या 28 स्टेशनवर मोफत वायफाय

कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर लवकरच मोफत वायफाय सेवा सुरू होणार आहे.  

May 17, 2017, 08:12 AM IST

मुंबईतील मोफत वायफायचा फुकट्यांकडून असा गैरवापर

मुंबईची लाइफलाईन असलेल्या रेल्वेच्या काही स्थानकांवर आता वायफाय सुरु झालंय. पण रेल्वेच्या वायफायमुळे नवीन धोका निर्माण झालाय. 

Apr 26, 2017, 08:21 PM IST

एसटीमध्ये आता मोफत WIFI सुविधा

लाल डब्बा अशी ओळख असलेली राज्य परिवहन मंडळाची एसटी आता आधुनिक होत आहे. एसटीमध्ये आता चक्क वाय - फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Nov 9, 2016, 10:43 PM IST

मुंबईकरांना लोकल रेल्वेमध्ये मिळणार मोफत वायफाय

येत्या वर्षभरात मुंबईकरांना लोकल रेल्वेमध्ये वायफाय मिळण्याची शक्यता आहे. लोकलबरोबर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्येही वायफायची सुविधा देण्याबाबत विचार सुरू आहे. 

Nov 3, 2016, 08:15 AM IST

मुंबईतल्या 15 स्टेशन्सवर फ्री वायफाय

मुंबईतील विविध 15 रेल्वे स्टेशन्सवर 15 ऑगस्टपासून मोफत वायफाय सेवा सुरु करण्यात येणार आहे.

Jul 16, 2016, 10:32 PM IST