Tech Knowledge : किती दिवस रिचार्ज न केल्यानंतर SIM बंद होतं; ते दुसऱ्याच्या नावावर कधी इश्यू होतं?
Tech Knowledge : आजकाल अनेक जण स्मार्टफोनमुळे असो किंवा गरजेनुसार 2 सिम कार्ड बाळगतात. पर्सनल आणि प्रोफोशन कामासाठी 2 सिम कार्ड सहसा वापरले जातात. पण अनेक वेळा तुम्ही 2 सिम कार्डपैकी एक सिम रिचार्ज करायला विसरलात. किंवा काही कारणामुळे अनेक दिवस तुमचं एक सिम कार्ड रिचार्ज केलं नाही. अशावेळी ते SIM कधी बंद होत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Jan 30, 2024, 11:37 AM ISTवहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन सेट आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत.
Nov 28, 2023, 04:46 PM IST
महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी 7 वाजता बंद केले जातात मोबाईल, नेमकं काय घडतं या गावात?
संध्याकाळी नेमकं काय घडतं या गावात, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
Sep 27, 2022, 06:13 PM IST
आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!
आता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!
Jun 1, 2015, 07:17 PM ISTआता कॉल ड्रॉप झाल्यानंतर बॅलेन्सच्या रुपात मिळतील पैसे!
मोबाईलवर बोलता-बोलता मध्येच फोन कट झाला तर आता आपल्याला पैसे मिळतील. या योजनेची सुरूवात ऑगस्ट महिन्यात होणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून आपला फोन ड्रॉप झाल्यास त्याची परतफेड आपल्याला मिळेल. रिपोर्टनुसार बॅलेन्सच्या रुपात मिळणारा हा पैसा मोबाईल कंपन्या देतील.
Jun 1, 2015, 11:07 AM IST