मोबाईल

मोबाईल बोगस निघाल्याने मागितला रिफंड, तर गुगलने पाठवले १० फोन

कंपनीने ग्राहकाला एक दोन नव्हे तर चक्क १० फोन दिले. पण ग्राहकाने ते घेतले नाही. ग्राहक पूर्ण पैसे परत करण्याची मागणी करत आहे.

Apr 20, 2019, 04:06 PM IST

हा २ हजाराचा फोन घेतला, तर तुम्हाला पॉवर बँकचीही गरज पडणार नाही

JIVI मोबाइल्सने भारतीय बाजारात JIVI N0606 प्लस मोबाइल लॉन्च केला आहे. 

Apr 15, 2019, 04:16 PM IST

चोरी झालेली कार किंवा स्मार्टफोनची १ मिनिटाच्या आत मिळवा माहिती !

अशाप्रकारे आपली वस्तू परत मिळण्यास मदत होईल. 

Mar 25, 2019, 07:35 PM IST

भिवंडीत विद्यार्थिनींच्या मोबाईलमध्ये दहावीची प्रश्नपत्रिका

 तीन विद्यार्थीनींना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

Mar 20, 2019, 02:27 PM IST

मोबाईलवर समजणार रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा

रेल्वेत आयआरसीटीसीकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या पाकिटावर बारकोड असणार आहे.   

 

Feb 26, 2019, 04:57 PM IST

लवकरच खरेदी करता येणार सॅमसंग गॅलेक्सी 'एम ३०'

हा स्मार्टफोन बाजारात आल्याने खळबळ उडेल.

Feb 15, 2019, 01:49 PM IST

ईयरफोन लावून झोपलेल्या तरुणाचा करंट लागून मृत्यू

कानात ईयरफोन लावून झोपला असताना त्याच्या मोबाईल चार्जिंगला होता.

Feb 8, 2019, 01:44 PM IST
 Mumbai,Borivali Mobile Robbery At Railway Station PT3M15S

मुंबई | बोरिवली रेल्वे स्थानकावर मोबाईलची चोरी

मुंबई | बोरिवली रेल्वे स्थानकावर मोबाईलची चोरी
Mumbai,Borivali Mobile Robbery At Railway Station

Jan 22, 2019, 08:50 AM IST

घरबसल्या मोबाईलमधून कमवा हजारो रुपये

तुमच्या टायपिंग स्पीडनुसार तुम्ही पैसे कमाऊ शकता. 

Jan 11, 2019, 10:53 AM IST

सुखकर प्रवासासाठी रेल्वे देणार 'ही' सेवा

प्रवाशाच्या नावाचा उल्लेख न करता केवळ त्याच्या तिकीटावर असलेल्या पीएनआर नंबरचा उल्लेख केला जाणार आहे. 

Jan 8, 2019, 11:48 AM IST

मोबाईलवर गेम न खेळू दिल्यानं १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं

Jan 2, 2019, 11:17 AM IST

आयफोनसाठी तरुणाने विकली किडनी

मोबाईल माणसांना लागलेल एक प्रकारचे व्यसन आहे. 

Jan 1, 2019, 08:08 PM IST

सरकारतर्फे 64 फेक एप्सची यादी, तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर डीलीट करा

खोट्या, भ्रामक आणि अनधिकृत वेबसाईट्स आणि मोबाईल एप्सची यादी जाहीर

Dec 24, 2018, 06:20 PM IST