मोलकरीण

आता मोलकरीणी बोलणार `साहेबा`ची भाषा!

तुमच्या घरातली मोलकरीण काही दिवसांत तुमच्याशी इंग्रजीमध्ये बोलायला लागली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मोलकरणींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नवा अभ्यासक्रम सुरू करतंय.

Jun 28, 2013, 09:10 PM IST