कापसाचे भाव घसरल्याने यवतमाळ कृषी बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन
घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आज शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कापसाचे भाव अचानक ५०० रुपयांनी गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले होते.
Jan 3, 2018, 11:06 PM ISTनवीन वर्षाचे सेलिब्रेशन जीवावर बेतले, अपघातात ३ ठार
जिल्ह्यात न्यू इअरचं सेलिब्रेशन करुन घराकडे परतत असतात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मद्यपींनी घाटंजी इथे एका कारच्या काचा देखील फोडल्याची घटना घडली.
Jan 1, 2018, 11:34 PM ISTपाकिस्तानला चोख उत्तर दिलं जाईल - हंसराज अहिर
पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचे चोख आणि जबरदस्त उत्तर दिले जाईल. आम्ही पाकिस्तानला सोडणार नाही असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिला.
Dec 24, 2017, 08:36 PM ISTयवतमाळ | बिबट्यापासून बचावासाठी शंकर आत्राम यांच्या आयडियाची कल्पना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 04:10 PM ISTयवतमाळ | झी२४ तासच्या बातमीचा दणका, वृक्षतोड केल्याप्रकरणी कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 08:08 PM ISTयवतमाळ | ९ जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीची दहशत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 09:25 PM ISTयवतमाळ- दुष्काळाने मृत्यू झाल्याचं सांगत रास्तारोको
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 08:27 PM ISTयवतमाळमध्ये पाणीटंचाईचा बळी, संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको
यवतमाळमध्ये डिसेंबर महिन्यातच जाणवणाऱ्या भीषण पाणीटंचाईने एकाचा बळी घेतलाय.
Dec 17, 2017, 06:31 PM ISTयवतमाळमध्ये भीषण पाणीटंचाईचा बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 05:41 PM IST...तर राहुल गांधींच्या पाठिशी, पश्चाताप यात्रा काढणार - नाना पटोले
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असतील तर त्यांच्या पाठीशी आपण आहोत, अशी भूमिका माजी खासदार नाना पटोले यांनी मांडली.
Dec 16, 2017, 01:05 PM ISTसरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक-यांचे धरणे आंदोलन
नागपूर-तुळजापूर महामार्ग आणि वर्धा-नांदेड रेल्वे राज्यमार्गासाठी जमीन संपादन करतांना शासनाकडून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
Dec 15, 2017, 06:37 PM ISTयवतमाळ । आर्णी मार्गावर कोळशाने भरलेल्या ट्रकला अपघात, १ ठार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 05:48 PM ISTयवतमाळच्या पांढरकवडा नगरपरिषदेसाठी निवडणुकीचा रणसंग्राम
यवतमाळच्या पांढरकवडा नगरपरिषदेसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे.
Dec 9, 2017, 09:06 AM ISTयवतमाळ - शेतकऱ्याची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 08:21 PM IST