यवतमाळ | ढाकणीतील आश्रम शाळेतील 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या खूनाचे गूढ कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 09:47 PM ISTकपाशीला बोंडअळीचं ग्रहण; यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजा हैराण
जिल्ह्यातील कपाशीला बोंडअळीचं ग्रहण लागलं आहे. बोंड अळीनं शेकडो हेक्टर कपाशीचं पीक फस्त केलंय. या नुकसानीचं पंचनामे करण्याचा आदेश मंत्र्यांनी निर्देश देऊनही सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे. त्यामुळे हताश शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवलाय.
Nov 15, 2017, 05:16 PM ISTयवतमाळ | कपाशीला बोंड अळीचे ग्रहण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 06:11 PM ISTयवतमाळ : निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 07:50 PM ISTयवतमाळ | झी हेल्पलाईन | निकृष्ठ कामामुळे उमरी कालव्याची दुरवस्था
Nov 11, 2017, 08:36 PM ISTधक्कादायक, औषध फवारणीत शेतकऱ्यांचा मृत्यू पण...विषाचा अंश नाही!
कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्तामध्ये विषाचा अंश आढळलेला नाही. ३५ विषबाधितांचे नमुने जिल्हा रुग्णालयाने अमरावतीच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या अहवालांमध्ये विषाचा अंश आढळला नव्हता.
Nov 9, 2017, 09:49 PM ISTशासकीय रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता
जिल्ह्यातल्या वणी ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळ बेपत्ता झालं. रुग्णालयात सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत. सुरक्षारक्षक तिथे उपस्थित नव्हता आणि वैद्यकीय अधिक्षकही गैरहजर होते. त्यामुळं खळबळ उडालीय.
Nov 8, 2017, 10:42 PM ISTवणी, यवतमाळ | बेपत्ता झालेल्या बाळाचा अवघ्या पाच तासांत शोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पीकपाणी : यवतमाळ | कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
गोंदिया | सात हजार शिक्षकांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 07:56 PM ISTयवतमाळसह महाराष्ट्रात तीन दिवस कृषी केंद्र बंद
यवतमाळसह महाराष्ट्रात तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्यात आलंय. कृषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची कृती बेकायदेशीर असून व्यावसायिकांची प्रतिष्ठा आणि स्थैर्य उध्वस्त करणारी आहे.
Nov 3, 2017, 08:13 AM ISTयवतमाळ । शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 08:24 PM ISTयवतमाळ । उमरखेडमध्ये अपघातात दोन ठार, एक जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 12:42 PM ISTपीकपाणी : यवतमाळ : कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 07:08 PM IST