हैदराबाद बॉम्बस्फोटांमागे यासिन भटकळच!
हैदराबाद साखळी बॉम्बस्फोटांमागे पुणे बॉम्बस्फोटांचा सूत्रधार यासीन भटकळचाच हात असल्याचं तपासात आता स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र एटीएसनं ज्या चार दहशतवाद्यावंर प्रत्येकी दहा लाख रुपयांचं बक्षिस घोषित केलं होतं.
Feb 25, 2013, 08:13 PM ISTपुणे बॉम्बस्फोटात यासिन भटकळचा हात?
पुणे बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिदीनच्या यासीन भटकळचाच हात असल्याची माहिती समोर येतीय सीसीटीव्ही फुटेजनुसार हे स्फोट भटकळनेच घडवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Aug 11, 2012, 09:58 AM IST१३/७ चे सूत्रधार मुंबईतच!
दिल्ली आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचा सुत्रधार यासिन भटकळ आणि इडियन मुजाहिदीनचे त्याचे दोन सहकारी भायखळ्यातल्या हबीब बिल्डिंगमध्ये राहत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 16, 2012, 12:17 PM ISTयासिन भटकळ सुत्रधार सीरियल बॉम्बस्फोटचा
मुंबईत १३ जुलैच्या सीरियल बॉम्बस्फोटां प्रकरणी सहा महिन्यांनी पोलिसांना सुगावा लागला आहे. या बॉम्बस्फोटांबद्दलच्या संशयाची सुई यासिन भटकळकडे वळते आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ १३ जुलैला मुंबईतच होता. आणि त्यानंच दादरमधला कबुतरखाना, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊसमधले स्फोट घडवल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
Jan 2, 2012, 02:27 PM IST