युनियन बँक 0

युनियन बँकेत कॉर्पोरेशन आणि आंध्र बँकेचे विलीनीकरण, देशातील पाचवी मोठी बँक

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या आगामी विलीनीकरणानंतर ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक.

Mar 27, 2020, 03:28 PM IST
Union bank customer data stolen by hackers withdraw money PT55S

मुंबई| युनियन बँकेतील डेटा चोरीला; हॅकर्सकडून १५ लाखांवर डल्ला

मुंबई| युनियन बँकेतील डेटा चोरीला; हॅकर्सकडून १५ लाखांवर डल्ला

Dec 13, 2019, 03:50 PM IST

युनियन बँकेच्या खातेदारांची माहिती चोरीला, बँकेतून पैसे लांबवले

बँकेच्या खात्यातून परस्पर पैसे चोरीला... 

Dec 13, 2019, 10:49 AM IST

पीएनबी बॅंक निघू शकते दिवाळखोरीत! ३१ मार्च पर्यंत होऊ शकतो निर्णय

भारतीय बॅंकाच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच धक्कादायक घटना घडू शकते. एक बॅंक दुसऱ्या बॅंकेला दिवाळखोर घोषीत करू शकते. अर्थात ही फक्त शक्यता आहे. पण, जर खरोखरच असे घडले तर या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) आणि सरकारला पुढे यावे लागणार आहे. 

Mar 26, 2018, 04:06 PM IST

आणखी एक बँक घोटाळा, सीबीआयकडून १३९४ कोटी रुपयांचा गुन्हा दाखल

पंजाब नॅशनल बँकेनंतर आता आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे.

Mar 22, 2018, 08:35 PM IST