...तर सरकारकडून व्यक्तीमागे वार्षिक २६०० रुपये उत्पन्न मिळणार!
भारतात लवकरच गरिबांसाठी 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' योजना लागू होऊ शकते. केंद्र सरकार या योजनेवर विचार करत आहे.
Nov 1, 2017, 08:41 AM ISTकाय आहे मोदींची 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' संकल्पना? पाहा...
दरवर्षी अर्थसंकल्पाआधी आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात येतं. आर्थिक सर्वेक्षण अर्थसंकल्पाची दिशा ठरवते. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' ही संकल्पना मांडण्यात आलीय. ही संकल्पना तशी आपल्या देशात नवी आहे.
Jan 31, 2017, 04:42 PM IST