स्पेनच ठरलं 'युरोपिअन किंग'
इटलीचा 4-0 नं धुवा उडवत स्पॅनिश टीम सलग दुस-यांदा युरोपियन चॅम्पियन झाली. या विजयासह त्यांनी तिसऱ्यांदा युरो कप जिंकण्याची किमया साधली. फुटबॉलच्या इतिहासात तीन मेजर टायटल जिंकत स्पॅनिश टीमनं नवा इतिहास रचला आहे.
Jul 2, 2012, 10:32 AM ISTExclusive– युरोचा कपचा थरार
फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये होणार आहे. या थरार महामेळाची बित्तम बातमी आम्ही देणार आहोत.
Jun 30, 2012, 04:40 PM ISTस्पेनचा स्पीड 'भन्नाट', विजयाचा त्यांना 'नाद'
2008 युरो चॅम्पियन, 2010 वर्ल्ड कप विजते आणि आता पुन्हा युरो चॅम्पियन बनण्याच्या दिशेने स्पेनची विजयी वाटचाल सुरू आहे.. शेवटच्या लीग मॅचमध्ये स्पेनने क्रोएशियाचं तगडं आव्हान मोडीत काढत 1-0 या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला..
Jun 19, 2012, 09:03 AM IST'ख्र्याक'ला फाईट ‘सित्ता’ हत्तीणीची
युरो कपच्या प्रत्येक मॅचआधी त्या मॅचचं भविष्य वर्तवणाऱ्या युक्रेनच्या ख्र्याक डुक्करला फाईट देणार आहे ती पोलंडची ‘सित्ता’ हत्तीण. सित्तानं चॅम्पियन लीगच्या मॅचेसमध्ये अचूक भविष्य वर्तवलं होतं. त्यामुळे सित्ता कोणाच्या बाजून कौल देते याबाबतही फुटबॉल फॅन्सचं लक्ष्य असणार आहे.
Jun 7, 2012, 07:11 PM IST