युवराज सिंग

केदार जाधव असा शॉर्ट खेळेल मला विश्वास नव्हता - कोहली

 पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी करून सामनावीराचा किताब पटकविणाऱ्या केदार जाधव याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. त्याची ही काही चांगल्या खेळीपैकी एक खेळी आहे. 

Jan 16, 2017, 10:34 PM IST

भारताकडून केदार जाधव लगावले सहावे जलद शतक

 भारताने रविवारी पुण्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लडच्या ३५१ धावांचा पाठलाग करताना सामना खिशात घातला. यात कर्णधार विराट कोहली(१२२) आणि केदार जाधव  (१२०) यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 

Jan 16, 2017, 08:54 PM IST

युवराजने शेअर केलाय जर्सीचा फोटो

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेतून भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग कमबॅक करतोय. संघातील कमबॅकमुळे युवराज खुशीत आहे. 

Jan 15, 2017, 12:20 PM IST

युवराज संघात परतल्याने रहाणे कोणत्या स्थानी खेळणार, कुंबळेने केले स्पष्ट

टीम इंडियाचे प्रशिक्षकपदाची सूत्रे अनिल कुंबळे यांच्याकडे आल्यानंतर संघाची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चाललीये. 

Jan 14, 2017, 03:30 PM IST

धोनीचा सल्ला माझ्यासाठी लाखमोलाचा - कोहली

वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदा पत्रकार परिषदेत बोलला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्या इंग्लंडविरुद्धची पहिली वनडे खेळणार आहे. 

Jan 14, 2017, 01:46 PM IST

'धोनीच्या राजीनाम्यामुळेच युवराजचं कमबॅक'

धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळेच युवराज सिंगचं कमबॅक झाल्याची प्रतिक्रिया युवराजचे वडिल योगराज सिंग यांनी दिली आहे.

Jan 7, 2017, 10:11 PM IST

धोनीनं कर्णधारपद सोडल्यावर युवीचं कमबॅक पण ट्रेण्ड योगराजचा

भारताच्या वनडे आणि टी 20 टीममध्ये युवराज सिंगनं कमबॅक केलं आहे. 15 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये युवराज मैदानात दिसेल.

Jan 6, 2017, 10:52 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 साठी टीम इंडियाची घोषणा, युवीचं कमबॅक

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सीरिज आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 6, 2017, 04:33 PM IST

पुन्हा दिसणार युवराज आणि सुरेश रैनाचा जलवा

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या दमदार फलंदाजीचा नजराणा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. डीवाय पाटील खेल अकादमीमध्ये होणाऱ्या १३व्या डीवायपाटील टी-२० स्पर्धेत हे दोघे खेळणार आहेत. ही स्पर्धा ४ ते १५ जानेवारीदरम्यान होणार आहे.

Dec 31, 2016, 01:17 PM IST

इशांत शर्मा - प्रतिमा लग्नबंधनात, धोनी-युवीची खास उपस्थिती

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह आज लग्नबंधनात अडकले. इशानने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांचे आर्शीवाद घेतले. तर त्याच्या लग्नाला टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि नुकताच हेजलशी विवाह केलेला युवराज सिंग यांच्या खास उपस्थिती होती.

Dec 10, 2016, 09:58 PM IST

युवराजच्या लग्नात अनुष्का-विराटचा डान्स

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल कीच यांचा गोव्यात शुक्रवारी हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. 

Dec 3, 2016, 11:39 AM IST

लग्नानंतर हेझल कीच झाली गुरुबसंत कौर

क्रिकेटर युवराज सिंगशी लग्न झाल्यानंतर हेझल कीचचे नाव बदलले आहे. आता ती गुरुबसंत कौर झालीये. युवराजच्या आईने हे नाव सुचवल्याचा खुलासा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलाय. 

Dec 2, 2016, 10:08 AM IST

युवराज आज हेजल किचसोबत विवाहबंधनात अडकणार

भारताचा धडाकेबाज ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंग आजपासून आपली नवी इनिंग सुरु करणार आहे. मॉडेल आणि अभिनेत्री हेजल किचसोबत तो आज विवाहबंधनात अडकणार आहे.

Nov 30, 2016, 10:49 AM IST

युवराजच्या लग्नात विराट-अनुष्का करणार रिलेशनशीपची अधिकृत घोषणा?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा युवराज सिंगच्या लग्नात करणार असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे.

Nov 27, 2016, 08:27 PM IST