युवराज सिंग

युवराज सिंगने आपल्या या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत सेल्फी केला क्लिक

टीम इंडियात सध्या स्थान न मिळवू शकलेल्या युवराज सिंग हा टीममध्ये पूनरागमन करण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.

Sep 21, 2017, 03:36 PM IST

युवी-रैनाला स्थान न दिल्याने नेटकऱ्यांची कोहलीवर टीका

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची रविवारी घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये युवराज सिंग आणि सुरेश रैना यांना स्थान देण्यात आलेले नाहीये.

Sep 11, 2017, 06:24 PM IST

युवराज पुन्हा भारताकडून खेळू शकणार नाही?

युवराज सिंग पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळणार का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Sep 7, 2017, 10:30 PM IST

पंतप्रधान मोदींचे युवराज सिंगला पत्र !

आजपर्यंत केलेल्या कामाचे चीज झाल्याच भावना युवीच्या मनात आहे. 

Sep 2, 2017, 02:57 PM IST

युवराजचे संघात पुनरागमन कठीण वाटते - गंभीर

भारताचा सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंगची श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाहीये.

Aug 20, 2017, 09:41 PM IST

चिमुरडीला रडताना पाहून युवराजचा राग अनावर

सोशल मीडियावरील चिमुरडीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन विराट कोहली, शिखर धवननंतर आता युवराज सिंगनेही नाराजी व्यक्त केलीये. युवराजनेही त्या चिमुरडीच्या आई-वडिलांवर जोरदार टीका केलीये.

Aug 20, 2017, 04:25 PM IST

युवराज सिंगचे क्रिकेट करिअर संपणार?

युवराज सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर येत्या काळात संपुष्टात येईल अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळाच सुरू आहे.

Aug 14, 2017, 09:34 PM IST

युवराजच्या रेकॉर्डची बरोबरी, एका ओव्हरमध्ये मारले ६ सिक्स

युवराज सिंगच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्याच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यात आली आहे.

Jul 24, 2017, 08:38 PM IST

युवराज-धोनीच्या २०१९ वर्ल्डकपमधील सहभागाबाबत शास्त्रींनी केलेय मोठे विधान

२०१९च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या सहभागाबात नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी  विधान केलेय.

Jul 14, 2017, 10:39 PM IST

गांगुलीच्या 'दादा'गिरीला १५ वर्ष, कैफचा भावनिक मेसेज

भारताच्या नॅटवेस्ट सीरिजमधल्या ऐतिहासिक फायनल विजयाला आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

Jul 13, 2017, 09:24 PM IST

युवराज सिंगने केला विश्वविक्रम

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याला आज आयसीसीच्या टूर्नामेंटची सातवी फायनल खेळण्याचा मान मिळाला आहे. अशा पद्धतीने सात फायनल खेळणारा तो पहिला बॅट्समन ठरणार आहे. आज ओव्हल मैदानात खेळण्यात येणाऱ्या अंतिम सामनात युवराजला स्थान मिळाल्याने त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Jun 18, 2017, 04:37 PM IST

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली माझी कारकीर्द बहरली - युवराज सिंग

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळताना भारताचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंग ३००वी वनडे खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याला फलंदाजी करता आली नाही. 

Jun 17, 2017, 07:52 AM IST

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचआधी भारतीय संघाचा मैदानात डान्स!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये उद्या भारताची गाठ पडेल ती बांग्लादेशशी.

Jun 14, 2017, 08:14 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात युवराज की कार्तिक?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतोय. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतात तेव्हा या सामन्याचा फिव्हर अधिकच असतो. 

Jun 3, 2017, 05:19 PM IST