यूपीएचं अखेर ठरलंप्रणवदाचं होणार राष्ट्रपती

युपीएचं अखेर ठरलं...प्रणवदाचं होणार राष्ट्रपती

यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे् प्रणव मुखर्जी असणार आहेत. यूपीच्या बैठकीत प्रणव मुखर्जी ह्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सोनिया गांधीनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जींच्या नावाची स्वत: घोषणा केली आहे.

Jun 16, 2012, 08:37 AM IST