यूपीएससी परीक्षा

Raj Thackeray: 'विलासराव मुख्यमंत्री असताना...'; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा!

Raj Thackeray Talk With IAS Officers: बीएमडब्लूचा (BMW) कारखाना महाराष्ट्रात येणार होता. त्यावेळी विलासरावांकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलणी करण्यास सांगितलं.  मी नाही आहे तर...

Jul 23, 2023, 04:43 PM IST

Success Story: घरच्यांचा विरोध डावलून UPSC ची तयारी, वंदना यांनी IAS बनूनच दाखवलं

IAS Success Story: अनेक कुटुंबे आजही मुलींच्या शिक्षणाबाबत गंभीर नाहीत. अशाच एका कुटुंबातून IAS वंदना सिंह चौहान लहानाच्या मोठ्या झाल्या. यूपीएससीची तयारी करुन आयएएस बनण्यापर्यंतचा वंदना यांचा संघर्षमयी प्रवास जाणून घेऊया. 

Jul 11, 2023, 04:20 PM IST

Success Story:आठवड्यातून 2 दिवस अभ्यास, UPSC उत्तीर्ण देवयानीने वापरली 'ही' स्ट्रॅटर्जी

Success Story: 2019 मध्ये केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यानंतर देवयानी सिंह यांनी प्रशिक्षण सुरू केले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ती फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच अभ्यास करायची.

Jul 8, 2023, 02:48 PM IST

यूपीएससी परीक्षा : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

 यूपीएससी परीक्षा विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले.

Feb 17, 2020, 07:38 PM IST

यूपीएससी टॉपरचे पहिल्या नजरेतील प्रेम आणि असे साधेपणाने झाले लग्न...

यूपीएसी परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावलेल्या अतरने पहिली आलेल्या टिनाचे चक्क हृद्य जिंकले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.

Apr 10, 2018, 12:09 PM IST

यूपीएससी टॉपरचे पहिल्या नजरेतील प्रेम...

यूपीएससी टॉपरचे पहिल्या नजरेतील प्रेम..

Nov 23, 2016, 11:14 PM IST

यूपीएससी टॉपरचे पहिल्या नजरेतील प्रेम...रंजक कहाणी वाचा

यूपीएसी परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावलेल्या अतरने पहिली आलेल्या टिनाचे चक्क हृद्य जिंकले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.

Nov 23, 2016, 01:44 PM IST

मराठी : मनसे, सेना आंदोलन आता लोकसभेत आवाज

यूपीएससी परीक्षेतून स्थानिक भाषा बाद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यात वाढता विरोध होतोय. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष यासाठी आक्रमक झालेत. शिवसेनेनं रस्त्यावर आंदोलन सुरू केलं असतानाच पक्षाच्या खासदारांनी संसदेत हा विषय लावून धरलाय.

Mar 12, 2013, 07:20 PM IST