येलावडे

संपूर्ण गाव एक दिवस-रात्र गावाच्या वेशीबाहेर

कोकणातील अनेक गावांमध्‍ये वेगवेगळया परंपरा आजही जपल्‍या जात आहेत. जवळपास सव्‍वाशे उंबऱ्यांच्‍या एका गावात एक दिवस चक्‍क शुकशुकाट दिसतो. सगळी लहानथोर मंडळी गावाच्‍या वेशीबाहेर रहायला जातात.

Jan 10, 2019, 05:24 PM IST
Raigad,Mangaon Villegers Enjoy With Their Traditions PT2M53S

रायगड । येलावडे गावात शुकशुकाट । गावाच्या वेशीबाहेर सर्व कुटुंब

येलावडे गावात शुकशुकाट । गावाच्या वेशीबाहेर सर्व कुटुंब

Jan 10, 2019, 12:05 AM IST