योगासन

औषधगोळ्यांशिवाय मूळव्याधीचा त्रास हमखास दूर करणारे खास '6' उपाय

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. 

Jun 19, 2018, 10:40 AM IST

दररोज १० मिनिटांच्या योगासनांनी उजळती त्वचा आणि घट्ट केस

नियमित योगामुळे सुंदर, उजळत्या त्वचेसोबत आकर्षक शरीर मिळण्याचा विश्वास योगाभ्यसकांनी व्यक्त केलायं. 

Jun 18, 2018, 12:33 PM IST

जागतिक अस्थमा दिवस - योगसाधनेने 'अस्थमा'वर नियंत्रण शक्य

  अस्थमाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि मुद्रा अभ्यास करणं फायदेशीर ठरू शकतं. अस्थमाच्या रूग्णांमध्ये श्वसनमार्गात म्युकस जमा होते. परिणामी त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. सूज आल्यानेही श्वास घेण्यामध्ये त्रास निर्माण होतो. धूळ, धूर, प्रदुषण यामुळे अस्थमाचा त्रास अजून वाढतो.    

May 1, 2018, 09:26 PM IST

'या' योगा गुरूमुळे देशा-परदेशात वाढतोय 'भारता'चा मान

जगभरात जागतिक योग दिनाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. 21 जूनला जागतिक योग दिवस साजरा केला जातो. नरेंद्र मोदी या दिवसाचं महत्त्व जगभरात पोहचवण्यासाठी खास प्रयत्न करत आहेत. नियमित एका अ‍ॅनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून योगासनाची माहिती नरेंद्र मोदी शेअर करत आहेत. 

Apr 30, 2018, 11:59 AM IST

अन 'या' अ‍ॅनिमेटेड व्हिडिओतून नरेंद्र मोदींंनी सांगितले त्यांंच्या फीटनेस एक रहस्य

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून वेळ काढून नियमित योगा अभ्यास करतात.

Apr 10, 2018, 01:04 PM IST

पोटाच्या समस्या दूर करतीर ही '४' योगासने!

आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात.

Mar 9, 2018, 08:23 AM IST

रात्रीच्या वेळेस योगाभ्यास करावा का ?

योगाभ्यास हा भारतीय  सांस्कृतिक ठेवींपैकी महत्त्वाचा ठेवा आहे. आज भारतापेक्षा पाश्चात्य देशांमध्ये या विद्येला अधिक मागणी आहे. 

Jan 10, 2018, 03:11 PM IST

अनुलोमविलोममुळे कमी होईल या ५ समस्यांंचा त्रास

  अनेक आजारांवर मात करण्यासाठी आजकाल योगाभ्यास हा औषाधांसोबतच फायदेशीर आहे.

Dec 6, 2017, 07:41 PM IST

सुरेश प्रभूंचं 'योगासन' सोशल मीडियावर व्हायरल

आतंरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी योग करतांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना डुलकी आली होती. सुरेश प्रभूंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे देखील केरळमधील कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या योगासनांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. योग करत असताना एका क्षणी त्यांना झोप लागली. 

Jun 23, 2015, 07:42 PM IST

चेहऱ्यात लपलेले अवर्णीय सौंदर्य आणि तरुण जीवनाचे रहस्य

आपल्या चेहऱ्यात लपलेय अवर्णीय सौंदर्य आणि  तरुण जीवनाचे रहस्य. हे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी योगासन करणे अधिक फायद्याचे ठरते. तुमचा चेहरा ताजेतवान करण्यासाठी योगासन नक्कीच लाभदायी ठरते.

Jun 20, 2015, 10:50 AM IST

सेक्स पॉवर वाढविण्यासाठी योगाचे हे रामबाण आसन

योग म्हणजे एक पूर्ण विज्ञान मानलं जात आहे. ज्यातील प्रत्येक आसन शरीर आणि मन सुदृढ बनविण्यासाठी मदत करतो. योगाचे हे आसान आपल्या मनाला आणि शरीरासाठी उपयुक्त नाही तर आपल्या यौन जीवनही उत्तम होण्यासाठी मदत करतो. 

Jun 18, 2015, 02:39 PM IST

मुस्लिमांच्या नमाजात योगाची आठ आसनं!

'मुस्लिमांच्या नमाज पठणाच्या पद्धतीमध्ये योगाच्या आठ आसनांचा समावेश आहे. नमाज पठण करताना प्रत्येक मुस्लिम व्यक्ती ही आसने करते. तरीही योग इस्लामविरोधी कसा आणि त्याला मुस्लिमांचा विरोध का?,' असा सवाल केंद्रीय आयुषमंत्री अर्थात योगमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे.

Jun 9, 2015, 07:32 PM IST

रजोनिवृत्तीवर उपाय... योगासनांचा अभ्यास!

रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते, असं एका नवीन संशोधनाच्या माध्यमातून समोर आलंय.

Mar 19, 2014, 07:55 AM IST

लेडी गागाची `नग्न योगासनं,`हिंदूंची दुखावली मनं!

अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने पॉपस्टार लेडी गागाच्य़ा विरोधात निषेध नोंदवला आहे. लेडी गागाच्या नग्न व्हिडिओ अल्बमवर त्यांनी कडक टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत लेडी गागाने नग्न होऊन योगासनं करत योगासनांची टर्र उडवल्याचं या हिंदू संघटनेचं म्हणणं आहे.

Aug 14, 2013, 04:01 PM IST

धूम्रपानाला दूर ठेवायचंय... योगासनं करा!

धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्यांना एक हुकमी मार्ग उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे योगासनं.

Apr 3, 2013, 07:50 AM IST