रणरागिणी

रणरागिणींनी रोडरोमियोला दिला चांगलाच चोप

वैजापूरमध्ये मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. भरदिवसा शाळकरी विद्यार्थिनीच्या खांद्याला धक्का मारून तिचा हात पकडण्यात आला. बसस्थानकात ही घटना घडली. पण या रणरागिणीनं आसपासच्या नागरिकांच्या मदतीनं या रोडरोमियोला चांगलाच चोप देऊन पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

Aug 27, 2017, 04:12 PM IST

दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकार करणार सत्कार

रोहतक छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चर्चेत आलेल्या दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकारने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 1, 2014, 07:06 PM IST