भरकटलेली गुजरातची मासेमारी नौका रत्नागिरीत
गेले तीन रत्नागिरी जिल्ह्यात दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात वारे आणि पावसाचा जोर आहे. खवळलेला समुद्रामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्रावर वाळूत रुतली. ही नौका तटरक्षक दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवली.
Sep 20, 2017, 04:42 PM ISTरत्नागिरी | निलेश राणेंचा शिवसेनेसंदर्भात गौप्यस्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 02:53 PM ISTरत्नागिरी । आंजर्लेत ३ तर हर्णेत एका बोटींना जलसमाधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:15 AM ISTनारायण राणेंना कोणीही ऑफर दिलेली नाही : शिवसेना
नारायण राणे यांनी शिवसेनेने मला ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. मात्र, शिवसेनेने अशी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केलेय.
Sep 19, 2017, 06:33 PM ISTरत्नागिरी । नीलेश राणे यांचा पराभव करु - विनायक राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 05:43 PM ISTरत्नागिरी । विनायक राऊत यांचे नीलेश राणे यांना प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 04:29 PM ISTरत्नागिरी: आंजर्ले खाडीत ३ बोटींना जलसमाधी, ८ ते ९ खलाशी बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 03:16 PM ISTरत्नागिरी | जनशताब्दीला जोडला विस्टाडोम कोच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 07:09 PM ISTरत्नागिरी । पुढील ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 10:19 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू
जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. मंडणगड ते राजापूरच्या टोकापर्यंत हीच स्थिती आहे. गेले काही दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे पावसाचा परतीचा प्रवास सुरू आहे अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
Sep 18, 2017, 08:58 AM ISTबिबट्याचा घरात घुसून तिघांवर हल्ला
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी गावात बिबट्यानं घरात घुसून तिघांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. यामुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
Sep 16, 2017, 02:25 PM ISTरत्नागिरी । २५ हजार विद्यार्थी एकाचवेळी फूटबॉल खेळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 06:28 PM ISTनाणार रिफायनरी प्रकल्प : शिवसेनेची दुटप्पी भूमिका, ग्रामस्थांचा विरोध
कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावर अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना आता याच परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरील नाणार येथे मोठी रिफायनरी येणार आहे. नियोजित प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केलाय. दरम्यान, शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Sep 14, 2017, 04:58 PM ISTदेवस्थान वाद : टेरव ग्रामस्थांचे आंदोलन सुरुच, चर्चा निष्फळ
चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आमरण उपोषण सुरू केले. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टेरव देवस्थानावरून वाद सुरू आहेत. दरम्यान, उपोषणकर्त्यांबरोबर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र तोडगा अद्याप निघालेला नाही.
Sep 14, 2017, 04:44 PM ISTऱत्नागिरी | आठ फुटी अजगरानं गिळली शेळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 01:45 PM IST