रविंद्र नाट्यगृह

ऐन सुट्टीत रसिकांसाठी रविंद्र नाट्यगृहाचे दरवाजे बंद !

शॉर्ट सर्किटमुळे या नाट्यगृहाचे दरवाजे रसिकांसाठी बंद झाले आहेत. हे नाट्यमंदीर रसिकांसाठी अगदी हक्काचं ठिकाण आहे. 

May 29, 2019, 07:25 PM IST