रविना टंडन

#MeToo: अभिनेत्री रविना टंडनने व्यक्त केला संताप

आपला व्यावसायिक छळ झाला असल्याने दुःख चांगलेच माहित

Oct 21, 2018, 02:08 PM IST

रविना टंडनने शेयर केला फोटो, लोकांनी केलं ट्रोल

 यावेळेस तिने असं काही शेयर केलयं की लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. 

May 9, 2018, 08:08 AM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये रविना टंडन

बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडननं चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली आहे.

Apr 13, 2017, 09:48 PM IST

रविना लवकरच बनणार 'सासू'बाई!

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिनं आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिलीय. 

Jan 22, 2016, 02:27 PM IST

आमिर खानवर बॉलिवूडसह नेटिझन्सची कडवट टीका

देशात असहिष्णूता वाढत आहे, असे म्हणत अनेकांनी आपले पुरस्कार सरकार दरबारी जमा केलेत. 

Nov 24, 2015, 04:05 PM IST

VIDEO : रविना टंडन विचारतेय, 'देशात हिंसाचार काय पहिल्यांदा होतोय?'

भारतात असहिष्णुता आहे? असा प्रश्न विचारत शनिवारी देशात अनेक ठिकाणी 'मार्च फॉर इंडिया' काढण्यात आला. 

Nov 8, 2015, 09:17 AM IST

आजही आपण पारतंत्र्यात असतो तर असं दिसलं असतं चित्र...

आजही जर आपण पारतंत्र्यात असतो तर...? आपल्यापैंकी बहुतेक जणांनी पारतंत्र्यातील जीवन अनुभवलेलंही नाही... त्यामुळे, तुम्हाला याचा अंदाजाही येणं कठिण आहे. 

Aug 13, 2015, 03:08 PM IST

राजच्या समर्थनार्थ उतरली रविना टंडन

खरंतर बॉलिवूडचे स्टार्स कुठल्याही राजकीय वादात पडू इच्छित नसतात. राजकारण्यांपासून तर ते चार हात लांबच राहाणं पसंत करतात. त्यातूनही जर राज ठाकरेसारखे वादग्रस्त राजकारणी असतील, तर कुणीही त्यावर मत प्रदर्शित करण्याची हिंमत करायला जात नाही. मात्र रविना टंडन याला अपवाद ठरली आहे.

Sep 4, 2012, 03:54 PM IST

फिल्मी दुनियेची सफर

करिना कपूर आता संजय लीला भन्साळीबरोबर फायनली एक फिल्म करणार आहे. अनुष्का शर्माचं नशीब चांगलंच खुलतंय. तर रविना टंडन आगामी सिनेमात गाणं म्हणण्याची शक्यता वर्तवली जातेय....यासह मनोरंजन विश्वाचा थोडक्यात आढावा.

May 29, 2012, 02:52 PM IST

रविना टंडनचं काय म्हणतंय मराठी..?

वयाला साजेशी अशी भूमिका रवीना टंडननं बुड्ढा होगा तेरा बाप मध्ये साकारली. आणि बॉलिवूडमध्ये दणक्यात कमबॅक केलं. या तिच्या सिनेमात तिनं आयटम सॉंग करुन सगळ्यांच्याच नजरा आपल्या कडे वळवल्या.

Jan 8, 2012, 10:44 PM IST