रवींद्र पाटील

गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर, बेवारस अवस्थेत सापडलेल्या वडिलांचं पुण्यात निधन!

Gautami Patil father Passed away : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचं (Ravindra Patil) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते.

 

Sep 4, 2023, 11:50 PM IST

रायगडात भाजपाचा काँग्रेसला दणका

शेकाप बरोबरच्या आघाडीनं रवींद्र पाटील काँग्रेसवर नाराज आहेत

Feb 6, 2019, 08:37 AM IST

कोल्हापूर : नेमबाज अनुष्काचा सुवर्णवेध

कोल्हापूर : नेमबाज अनुष्काचा सुवर्णवेध

Jun 25, 2018, 11:24 PM IST

नाशिकचे बेपत्ता सहाय्यक अभियंता रवी पाटील नाट्यमयरित्या घरी परतले

नाशिक महानगरपालिकेचे बेपत्ता असलेले सहाय्यक अभियंता रवी पाटील हे अखेर घरी परतले आहेत. रवी पाटील हे कामाच्या दबावामुळे चिठ्ठी लिहून गायब झाले होते. आता रवी पाटील नाट्यमयरित्या घरी परतले आहेत.

Jun 1, 2018, 09:20 AM IST

सलमान खान प्रकरणी रवींद्रला न्याय नाही : कुटुंबीय

 सलमान हिट एँड रन प्रकरणात सलमान खानला जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने पुढील निकाल लवकरात लवकर लावावा, अशी अपेक्षा या केसमधील फिर्यादी रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.  

May 9, 2015, 08:33 AM IST

रवींद्र पाटील कुटुंबीयांचे सलमानच्या शिक्षेबद्दल समाधान

अभिनेता सलमान खान प्रकरणात ज्या मयत पोलीस कर्मचारी आणि सलमानचा तत्कालीन बॉडीगाड्र रवींद्र पाटील यांच्या कुटुंबीयांनी सलमान खानाला मिळालेल्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

May 7, 2015, 11:36 AM IST

रवींद्र पाटील गेला, पण त्याची साक्ष जिवंत राहिली...

नव्वदच्या दशकात धुळे जिल्ह्यातला हा तरूण मुंबई पोलिस दलात दाखल झाला होता, पण सलमानच्या या अपघातात त्याचं आयुष्य असं उध्वस्त होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. अंडरवर्ल्डकडून खंडणीसाठी बॉलीवूडच्या बड्या हिरोंना धमक्या येत होत्या, म्हणून सलमानला रवींद्र पाटीलसारखा उमदा तरूण बॉडीगार्ड म्हणून देण्यात आला होता, मात्र त्याच्या आयुष्यात एवढी मोठी शोकांतिका येईल, हे कुणाला ठाऊक होतं?

May 6, 2015, 06:17 PM IST