रांग

२६ जानेवरीच्या परेडमध्ये राहुल गांधींना ही 'जागा'

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रम आणि परेड कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.

Jan 25, 2018, 08:11 PM IST

जेजुरी | नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 12:36 AM IST

जेजुरी: नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट

अवघा महाराष्ट्रच नव्हे तर, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजूरीच्या खंडेरायांच्या भक्तांसाठी खूशखबर आहे. खास करून ही खूशखबर नवविवाहीत आणि विवाह करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आहे. 

Jan 22, 2018, 11:42 PM IST

या गावातल्या बँकांत रांगाच नाहीत...

या गावातल्या बँकांत रांगाच नाहीत... 

Nov 23, 2016, 11:15 PM IST

रांगेत उभं राहायचं नसेल तर छोटूला सांगा

नोटा बंदीनंतर रांगेत उभं राहण्यासाठी अनेकांना वेळ नाही, किंवा कंटाळा येतो, तेव्हा तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीय. कारण www.bookmychotu.com वर जाऊन तुम्हाला याविषयी मदत मिळू शकते. 

Nov 23, 2016, 05:25 PM IST

नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा

नोटाबंदीनंतर सलग आठव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा

Nov 16, 2016, 02:51 PM IST

राहुल गांधी नोटा बदलण्यासाठी रांगेत

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरातले नागरिक बँकांमध्ये रांगा लाऊन उभे आहेत.

Nov 11, 2016, 04:28 PM IST

नोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू

मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

Nov 11, 2016, 04:00 PM IST

मुंबईत लोकल पकडण्यासाठी आता रांगेत राहा उभे

लोकलने प्रवास करताना नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आजपासून रेल्वे पकडण्यासाठी रांगेत राहण्याचा नियम केलाय.

Jul 2, 2016, 02:27 PM IST

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गरिबांच्या रांगेत 'एक नंबर'

(विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव) जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या संपूर्ण परिवाराला, वैद्यकीय सेवा देतांना वेगळा न्याय, आणि गोरगरीबांना वेगळा न्याय देण्यात आला आहे. कारण जिल्हाधिकारी रूबल यांच्या परिवाराला मोफत औषधी पुरवल्याचं समोर आलंय.

Sep 24, 2015, 02:45 PM IST