'राईट टू पी'ला नाशिक हॉटेल मालकांचा पाठिंबा
महिलांचे आरोग्य जपण्यासाठी नाशिकच्या हॉटेल व्यवसायिकांनी पुढाकार घेतलाय. दिल्लीच्या धर्तीवर महापालिका हद्दीतील हॉटेल्समधील शौचालये महिलासाठी खुली केली जाणार आहेत. महिलांसाठी पुरेशा शौचालयांची उभारणी करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने महिलांची कुचंबणा दूर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन पुढे आलीय.
Aug 11, 2017, 09:47 PM ISTराईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर
'राईट टू पी' मोहिमेअंतर्गत महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रश्नावर झी 24 तास वेळोवेळी पाठपुरावा करतंय. आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.
Mar 11, 2016, 05:54 PM ISTराईट टू पी पुरस्कार वापसीनंतर महापौरांना आली जाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 11:54 PM IST'राईट टू पी' आंदोलकांनी परत केले त्यांचे पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:16 PM IST