'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची निर्मिती करणारे शिल्पकार महाराष्ट्रात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही.
Dec 14, 2024, 10:30 PM ISTमालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरणार; इतका मजबूत की 100 वर्ष काहीच होणार नाही
Shivaji Maharaj Statue : 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मध्ये साजरा करण्यात आलेल्या नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होतो. 8 महिन्यांत पुतळा कोसळला. आता येथे नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे.
Sep 25, 2024, 06:49 PM ISTशिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
Aug 29, 2024, 08:11 PM ISTशिल्पकार जयदीप आपटे फरार, घराबाहेर राडा, तर मिटकरी म्हणतात 'आपटेवर...'
Chatrapati Shivaji Maharaj Stutue : सिंधुदुर्गनंतर आता कोल्हापूर फॉरेन्सिक टीमकडून शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात पाहाणी करण्यात आली. तर शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदल, राज्य सरकारची संयुक्त समिती समिती स्थापन करण्यात आली आहे.
Aug 29, 2024, 02:41 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांचे गुन्हेगार फरार; पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमी संतापले
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्यानं शिवप्रेमी संतप्त झालेत.
Aug 28, 2024, 10:38 PM IST'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
Aug 28, 2024, 01:58 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटेनबाबत नौदलाचा खुलासा
यावरुन राजकारणही सुरु झालंय. पुतळा कोसळणे हा राजकीय कट असल्याचा मोठा आरोप स्थानिक भाजप नेत्याने केला आहे.
Aug 26, 2024, 11:52 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे.
Aug 26, 2024, 05:25 PM IST